शेत जमीन विकणे Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product, Information
शेत जमीन विकणे

22-09-2022

...

शेत जमीन विकणे 

दाभाड़ी ता बदनापुर जि जालना 

साडे सहा एकर बागायती शेती विकणे आहे 

शेती भरपूर पाणी असलेली सिमेट कडा मधे बांधलेली विहीर आहे व दुसरी समाईक एक विहीर आहे 2 विहीरी

स्वतंत्र दोन  रस्ता आहे कधी ही फोर व्हिलर व 2 व्हीलर वर जाऊ शकता 

शेतीचा स्वतंत्र सातबारा आहे 

लाईन ची व्यवस्था चांगली आहे 

अधिक माहितीसाठी संपर्क : 9765122852