गोदावरी मुरघास आता फलटण मध्ये ही उपलब्ध Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product,Information
गोदावरी मुरघास आता फलटण मध्ये ही उपलब्ध

04-12-2022

...

गोदावरी मुरघास आता फलटण मध्ये ही उपलब्ध

मुरघास दुभत्या आणि इतर जनावरासाठी मुरघास मिळेल

गोदावरी करते दूध उत्पादकांच्या जीवनात सुखाची पेरणी ! 

मरगळ आलेल्या दूध व्यवसायाला नवचैतन्य आणणारा गोदावरीचा मुरघास !! 

मुरघासाचे वैशिट्ये :-

 1. जनावरांचं आवडीचं खाद्य मका
 2. चिकातला मक्यापासून बनवलेला मुरघास यामध्ये जनावरांसाठी सर्व पोषक घटक असता जसे की, ( मिनरल , झिंक , कॉपर , फोस्पर ) आणि इतर भरपूर .
 3. मुरघास म्हणजे ओला चारा
 4. दुभत्या जनावरांना अधिक दूध निर्मितीसाठी गुणकारी.
 5. वैज्ञानिक निकषानुसार जनावरांच्या उत्तम आरोग्यासाठीचा चारा.
 6. मुरघासामुळे आपल्याला इतर खाद्य जेसे की, ( सरकी पेंड सुग्रास ) हे देखील कमी लागते आणि या मूळ आपला दुधाचा नफा देखील वाढतो.
 7. मुरघास वर्षभर वापरू शकतो.
 8. बाजारातील एकमेव आणि सुरक्षित पर्याय
 9. यंत्राव्दारेच तयार केलेला मुरघास आहे जास्त टिकाऊ आणि पौष्टिक.
 10. प्रतिदिवस 2० टॅन मुरघास निर्मितीची क्षमता असलेला गोदावरीचा प्रकल्प
 11. गाय, म्हैस, शेळी, मेंढी, घोडा, इ. सर्वासाठी असलेला चारा.