मल्चिंग पेपर व नर्सरी ट्रे मिळेल. Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product,Information
मल्चिंग पेपर व नर्सरी ट्रे मिळेल.

19-04-2022

...

मल्चिंग पेपर व नर्सरी ट्रे मिळेल.

आमच्याकडे उत्तम प्रतीचे मल्चिंग पेपर व नर्सरी ट्रे योग्य दरात मिळतील.

मल्चिंग पेपर

वैशिष्ट्ये :

 •  १००% virgin रॉ मटेरियल.
 • सल्फर प्रतिरोधक U.V, उपचार केले मल्लिंग.
 • लवचिक आणि दिर्घकाळ टिकाऊ
 • २१ Micron ते १०० Micron मध्ये उपलब्ध.
 • Silver-Black, White-Black रंगामध्ये उपलब्ध.

मल्चिंग पेपरचे फायदे :

 1. तणाचा प्रादुर्भाव कमी होतो.
 2. जमिनीची स्थिती चांगती राहते.
 3. उन्हाळ्यात ओलावा ठिकुन राहतो.
 4. पिकांची जोमदार वाढ होते
 5. बाष्पीभवन कमी होते
 6. पीक लवकर तयार होते.

सर्व प्रकारची नर्सरी ट्रे आणि HIPS Sheet मिळतील 

अधिक माहितीसाठी संपर्क : 9607160333 / 9607160444