LOM-C Strong कीटकनाशक व्हायरस प्रतिबंधक बुरशीनाशक फुल आणि पीक वर्धक Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product,Information
LOM-C Strong कीटकनाशक व्हायरस प्रतिबंधक बुरशीनाशक फुल आणि पीक वर्धक

13-10-2022

...

LOM-C Strong कीटकनाशक व्हायरस प्रतिबंधक बुरशीनाशक फुल आणि पीक वर्धक

जगातील नंबर 1 ची भारतीय बनावटीचे नॕनो टेक्नाॕलाॕजी... उत्तम प्रकारचे किटकनाशक ,बुरशीनाशक, व्हायरस नाशक व ग्रोथ प्रमोटर फूलवर्धक

Lom-C Strong वापरतांना घ्यायची काळजी

 1. Lom-C Strong चे द्रावण तयार करण्या पुर्वी औषध कसे तयार करावे या बाबतचा व्हिडीओ पाहुन नंतर औषध तयार करावे
 2. एकरी फवारणी साठी 150 लिटर पाणी वापरणे गरजेचे आहे(15 लिटर चे 10 पंप)
 3. प्रत्येक फवारणी पुर्वी पंप स्वच्छ धुवुन कोरडे  करुन घेने गरजेचे आहे
 4. प्रथम स्वच्छ पाणी घेउन पंप पुर्ण भरुन घेणे नंतर तयार केलेले द्रावण घ्यावे
 5. प्रत्येक फवारणी करतांना Lom-C चे तयार केलेले द्रावण ची बाटली एकदा हलवली गेली पाहीजे
 6. फवारणी करतांना पंपात एक हात टाकुन एकदा क्लाॕकवाईज दिशेन फिरवणे गरजेचे त्या मुळे पंपातील द्रावण सक्रीय होते
 7. पाण्याचे PH जास्त असल्यास प्रती पंप एक लिंबू पंपात पिळुन घ्यावा.
 8. वातावरण खराब असेल तर प्रती लिटर 1.5 ml ते 2 ml  घ्यावे
 9. पिकं जर जास्त रोगग्रस्त असेल तर 2फवारणी मधिल अंतर 4 दिवसात घ्यावी
 10. Lom-C चे द्रावण तयार करुन जर 12 तासा पेक्षा जास्त वेळ बाटली ठेवली असेल तर दुसऱ्या वेळेस फवारणी करतांना बाटलीला एकदा जोरात झटका मारावा नंतर फवारणी करावी
 11. Lom-C Strong हे नॕनो टेक्नाॕलाॕजी 100% आॕरगॕनीक आहे त्या मुळे मानवास अथवा उपयोगी जिवाणूंनाअपायकारक नाही.
 12. कोणते औषध जादुची कांडी सारखे लगेच परीणाम दाखवत नाही त्या मुळे Lom-C Strong वापरल्या नंतर लगेच रिझल्ट ची अपेक्षा करु नये. फवारणी नंतर सर्व ॲक्टीविटीज 48 ते 72 तासात पुर्ण होतात.
 13. यदा कदाचित रिझल्ट मिळायला उशिर झाला तर प्राॕडक्ट खराब आहे असे समजु नये कारण कोणतीही कंपनी आपला धंदा वाढवाण्यासाठी मार्केटमध्ये चांगले प्राॕडक्ट देण्याचे प्रयत्न करते.
 14. Dlog कंपनी चा हाच एक प्रयत्न आहे की शेतकऱ्यांची दशा व दिशा बदलुन कमी खर्चात जास्त उत्पादन वाढ होणे होय.
 15. काही शेतकऱ्यांचा हातुन काही चुका होतात त्या मुळे रिझल्ट येत नाही तरी कृपया Lom-C वापरण्या पुर्वी कंपनीचे माहीती पत्रक तंतोतंत वाचावे .माहीती न समजल्यास
 16. Lom-C Strong हे औषध बनवल्यानंतर 3 ते 5 वर्षा पर्यंत वापरु शकतात.

आपण वरील प्रमाणे फवारणी केल्यास 100% रिझल्ट मिळतो

अधिक माहीती साठी व औषध मिळणेसाठी खालील नंबर वर संपर्क करावा

9327748760

LOM-C Strong Insecticide Virus Inhibitor Fungicide Flower and Crop Enhancer in jalgaon.