प्रत्येक शेतकऱ्याच्या उज्वल भविष्याची खबर... कारण आता शेती तोट्याची नव्हे तर फायद्याची होणार! Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product,Information
प्रत्येक शेतकऱ्याच्या उज्वल भविष्याची खबर... कारण आता शेती तोट्याची नव्हे तर फायद्याची होणार!

17-11-2021

...

प्रत्येक शेतकऱ्याच्या उज्वल भविष्याची खबर . . .  कारण आता शेती तोट्याची नव्हे तर फायद्याची होणार ! 

हो, आता बळीराजाच्या सर्व समस्या दूर होणार.. एका बळीराजाने दुसऱ्या बळीराजासाठी केलेल्या संशोधनाने सर्व काही शक्य होणार!        

तब्बल 370 शेतकऱ्यांनी मिळून संशोधन केलेले सेंद्रिय खत आजघडीला 25 राज्यांमधील शेतकरी वापरून खूश आहेत!

आता तुम्हाला देखील असेच खूश होण्याची संधी चालून आली आहे..!

सोबतच तुमच्या मनातील खालील प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देखील मिळवा  :

● जंगलामध्ये झाडांना खत न देता तिथली जमीन कशी पिकते?
● पिकांमध्ये एक सारखा बहर फुले काढण्यासाठी?
● शेतीचा आत्मा कोण आहे?
● पिकांची वाढ कशी करावी?
● पिकांची रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवावी? 
● बदलत्या वातावरणातील नुकसानापासून कसे वाचवावे?
● जमिनीमध्ये रासायनिक खते कसे बंद करायचे?

यासाठी तुम्हाला एका एकरला फक्त एकच किलो जागतिक संशोधन प्राप्त खत वापरायचे आहे.

सुवर्णसंधी! आजच आपल्या गावामध्ये आमचे अथोरा इट डिस्ट्रीब्यूटर बना आणि 30 ते 40 हजार प्रति महिना कमवा गावातच.

या सर्व गोष्टी शासन मान्यता प्राप्त आहेत बरं का..!

मग विचार कसला करताय? आत्ताच संपर्क करा : 8275921244