भाजीपाला बियाणे पेरणी यंत्र Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product,Information




भाजीपाला बियाणे पेरणी यंत्र

12-11-2022

...

भाजीपाला बियाणे पेरणी यंत्र

भारतातील पहिले, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित मानवचलीत यशस्वी भाजीपाला बियाणे पेरणी यंत्र. मजुरांची समस्या आणि टंचाई यावर प्रभावी मात.

कांदा, कोथिंबीर, पत्ताकोबी, फुलकोबी, मेथी, मुळा, गाजर, टोमॅटो, मिरची, पालक, बीट, काकडी, इत्यादी भाजीपाल्याची तुम्ही यशस्वी लागवड करू शकता.

  • या यंत्राने आपण वरील सर्व बियाण्यांची नर्सरी किंवा सरळ शेतात लागवड करू शकतो.
  • या यंत्राने दोन बियाण्यांमधील अंतर २cm ते ५१cm पर्यंत गरजेनुसार ठेवता येईल.
  • या यंत्राने एका वेळी, १ ते ६ ओळींची, योग्य ते अंतर घेऊन लागवड करता येते.

अधिक माहितीसाठी संपर्क 

योगेश पाटील 7499084573 / 8888015260

Vegetable seed sowing machine for sell in buldhana.

successfully grow vegetables like Onion, Coriander, Cabbage, Cauliflower, Fenugreek, Radish, Carrot, Tomato, Chilli, Spinach, Beet, Cucumber etc.