आदिती रोपवाटिका Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product,Information
आदिती रोपवाटिका

05-11-2022

...

अदिती रोपवाटिका

आमच्याकडे खात्रीशीर बिगर व्हायरसची भरघोस उत्पन्न देणारी 15 नं. पपईची रोपे योग्य भावात तुमच्या बांधावर पोहोच मिळतील.

इतर वाणांच्या तुलनेत 15 नंबर पपई सध्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे आणि व्यापारी देखील 2-3 रुपये जादा भाव देत आहे.

या जातीवर व्हायरस येत नसल्याने बाग 18 ते 24 महिने चालते. इतर वाणांच्या तुलनेत 15 नं पपई मध्ये जास्त माल निघतो.

अधिक माहितीसाठी संपर्क : 9766566571