कर्टूल्याची बियाणे मिळेल Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product,Information
कर्टूल्याची बियाणे मिळेल

07-11-2022

...

कर्टूल्याची बियाणे मिळेल

आमच्याकडे उत्तम प्रतीचे कर्टूल्याची बियाणे मिळेल
कर्टुले किंवा कंटोला ही एक पौष्टिक घटक असलेली प्रसिद्ध अशी दुर्मिळ औषधी रानभाजी आहे.

पिकाचे फायदे:

  1. कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे पीक, व्यावसायिक शेती किंवा बागेत लावण्यास योग्य.
  2. हे पीक वेलवर्गीय असून फळावर बारीक मुलायम काटे असतात.
  3. लागवडीनंतर ६० ते ७५ दिवसात उत्पन्न सुरू होते आणि नंतर पहिली तोडणी ७-१० दिवसात होते.
  4. लागवडीनंतर १० ते २५ दिवसात उगवण झालेली दिसून येते.
  5. पूर्वमशागतीपासून, लागवड ते  तोडणी पर्यंतचे १००% संपूर्ण मार्गदर्शन.
  6. बहुवार्षिक पीक - एकदा लागवड केल्यानंतर प्लॉट 25 ते 30 वर्ष चालतो
  7. 1 एकर (40 गुंठे) क्षेत्रावर 2.5 X 3 फूट अंतरावर लागवड करण्यासाठी 1600 ग्रॅम बियाणे लागते.

घरपोहोच बियाणे मिळतील 

अधिक माहितीसाठी संपर्क :
राजलक्ष्मी ऍग्रो फार्म
श्री. सुधीर टेमकर
पत्ता: भोसे, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर
📲 7709960350
व्हाट्सअँप वर संपर्क करण्यासाठी 
7709960350 

Kartule seeds for sell in ahmednagar, Kartule seeds near me