महोगनी करारशेती फायद्याची Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product,Information
महोगनी करारशेती फायद्याची

15-11-2022

...

धनाचा तोचि धनी ज्याचे क्षेत्र महोगनी

मिटकॉन कन्सल्टन्सी अँड इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लि. समुह कंपनी महोगनी विश्व ॲग्रो प्रा. लि. पुणे.

कृषि - वनशेतीचा शाश्वत विचार !

देईल पयावरण संरक्षणासोबत आर्थिक समृद्धी !!

मिटकॉन संस्थेची उद्दिष्टे

 • राष्ट्रीय वन नीतिच्या धोरणानुसार ३३ % भू - भागावर वनक्षेत्र लोकसहभागातून विकसित करणे.
 • कार्बन क्रेडिटच्या माध्यमातून विविध पिकांसाठी शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळवून देणे.
 • देशाच्या अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ असलेल्या शेतकऱ्यांसोबत नवीन तंत्रज्ञान व उद्योगनिर्मिती. 
 • कृषि वनशेतीसाठी, महोगनी वनशेतीच्या माध्यमातून आराखडा तयार करणे. 
 • पृथ्वीचे तापमान वाढविण्यास कारणीभूत असणाऱ्या हरितगृह वायूचे प्रमाण कमी करण्याचा आधारभूत घटक बनणे.

कंपनीची व्यवसाय योजना आणि त्याचे फायदे

महोगनी - कृषि – वनशेती

 • झाडे व हंगामी पीके यांची लागवड करून एकत्रित उत्पादन पद्धतीला कृषि - वनशेती असे म्हणतात.
 • महोगनीची लागवड केल्यापासून ५ ते ६ वर्षापर्यंत आंतरपीक घेता येत असल्यामुळे शेतकरी बंधूंचे उत्पन्न बुडत नाही.
 • कृषि - वनशेती ग्रामीण समुदयासाठी शाश्वत उपजिविकेचे साधन प्रदान करते, त्याचबरोबर परिसंस्था विकसित करण्यास मदत करते.
 • मातीचे आरोग्य, जलधारण क्षमता व सूक्ष्मजीवांच्या कार्यामध्ये सुधारणा. वादळी वाऱ्यापासून पिकांचे संरक्षण.

कार्बन क्रेडिट -
 

 • कृषि - वनशेतीकडे कार्बन क्रेडिट मिळवून देणारे आर्थिक उत्पन्नाचे साधन म्हणून ओळखले जाते. 
 • महोगनी लागवड चौथे वर्ष चालू झाल्यानंतर कार्बन क्रेडिटचा मोबदला चालू होतो.
 • कार्बन क्रेडिटचा मोबदला मिळण्यासाठी ९०% प्लॉट सुस्थितीत आणि वृक्षाची गोलाई छाती समान उंचीवर सहा इंचापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
   

बियांचे औषधी उपयोग व गुणधर्म

 • बियांचा कॅन्सर, टि.बी, मलेरिया, अॅनेमिया, डायबेटीस, रक्त संचरण सुधारते, बद्धकोष्ठता, अल्झायमर, कोलेस्टेरॉल, अँटिऑक्सिडंट्ससह मुक्त रैडिकल्सचा सामना करणे, रक्तप्रवाहात चरबीचे संचय कमी करणे, कोलेस्टेरॉल कमी करणे आणि प्रतिकारशक्ती वाढवणे इ. आजारांच्या औषधांमध्ये उपयोग होतो. त्यामुळे बियांना बाजारामध्ये खूप मागणी आहे.
   

भारतातील लाकूड उद्योग 

 • भारत हा कृषिप्रधान देश आहे. उत्तम प्रकारची जमीन व हवामान अनुकूल असल्याने कृषि - वनशेतीच्या माध्यमातून उत्तम लाकूड निर्मिती हे कंपनीचे ध्येय आहे. 
 • भारतीय लाकूड आधारित उद्योग हा ग्रामीण अर्थव्यवस्थेतील महत्त्वपूर्ण घटक आहे.
 • महोगनी लाकडाचा उपयोग इमारती लाकूड, बांधकाम क्षेत्र, कागद निर्मिती, प्लायवूड, पॅनल्स, फर्निचर, शेती, हस्तकला आणि खेळणी यासह विविध प्रकारच्या उद्योगांसाठी केला जातो. 
 • निर्यातक्षम लाकूड निर्मिती करून ग्रामीण भागात उद्योग व रोजगार निर्मिती करणे हे ध्येय समोर ठेवून कंपनी काम करत आहे.

महोगनी रोपांची लागवड पद्धती (Swietenia macrophylla) -

 • एक एकर क्षेत्रासाठी लागवड पद्धतीनुसार (चौकोनी व झिगझॅग) ४४४ / ५०० रोपे लागतील. 
 • लागवडीचे दोन रोपांमधील अंतर १० X १० फूट असावे.
 • खड्ड्याची सरासरी लांबी आणि रुंदी अर्धा ते एक फूट असावी.
   

महोगनी लागवडीसाठीचा खर्च  

 • प्रति एकर खर्च - ३२००० रुपये 
   

सुविधा -

 • महोगनी लागवडीसाठी एकूण ५०० रोपे दिली जातात (४४४ + ५६ रोपे तुटीसाठी), 
 • वाहतूक खर्च, 
 • कार्बन क्रेडिट शुल्क,
 • माती परीक्षण, 
 • अग्रीमेंट शुल्क, 
 • कंपनीकडून दर तीन महिन्याला कृषीतज्ज्ञ प्लॉटवर येऊन प्रत्यक्ष मार्गदर्शन,
 • लागवड ते कापणीपर्यंत मार्गदर्शन व व्यापारी वर्गाकडून चालू बाजारभावानुसार लाकूड खरेदी करून देणे इ. 
   

महोगनी लागवड : प्रती एकर खर्च व उत्पन्नाचे अंदाजपत्रक -

 • करारा अंतर्गत लागवड, मशागत, खते व फवारणीचा एकूण खर्च 3 वर्षाकरिता - ₹ ८०,०००
 • कार्बन क्रेडिटद्वारे मिळणारे उत्पन्न (४ ते १२ व्या वर्षापर्यंत) (कार्बन क्रेडिटद्वारे मिळणारे उत्पन्न झाडाची गोलाई व उंची यावर अवलंबून आहे) - ₹ १०,००,०००
 • बियांद्वारे मिळणारे उत्पन्न (६ ते १२ व्या वर्षापर्यंत) - ₹ ५,००,०००
 • १२ वर्षानंतर लाकुड विक्रीतून मिळणारे उत्पन्न { ४०० वृक्ष X १५ घनफुट प्रति वृक्ष घनफुट = ६००० घनफूट ( वर्तमान बाजार दर रुपये १,००० प्रति घनफूट)}- ₹ ६०,००,०००
  कंपनीचा मोबदला
 • शेतकरी बंधू कार्बन क्रेडिट, बिया आणि लाकूड उत्पादनावर प्रत्येकी १५% कंपनीस मार्गदर्शन शुल्क देतील.
 • सर्व साधारण येणारा खर्च ८० हजार रुपये < मिळणारे अंदाजे उत्पन्न ७५ लक्ष रुपये
 • सर्वजण मिळुन जैवविविधता व पक्षांचा नैसर्गिक अधिवास टिकविण्यासाठी महोगनी वनशेती करुया…
 • पर्यावरण संवधर्नासोबत, आर्थिक समृद्धी मिळवू या !
   

महोगनी विश्व ॲग्रो प्रा. लि.
मुख्य कार्यालय : पहिला मजला कुबेरा चेंबर्स , शिवाजीनगर , पुणे -४११००५, महाराष्ट्र.
विभागीय कार्यालय : मांजरी ग्रीन्स सोसा., फेज -२, १३- बंगलो, मांजरी बु . पुणे - ४१२३०७, महाराष्ट्र 

अधिक माहितीसाठी संपर्क :

किर्ती मॅडम       9119456969
प्रतीक्षा मॅडम     9022364020
दीपाली मॅडम    9112150027
 

व्हाट्सअँप वर संपर्क करण्यासाठी खालील लिंकचा वापर करा

https://wa.me/919119456969

https://wa.me/919022364020

https://wa.me/919112150027

कंपनी ची वेबसाईट

https://www.mahoganivishwaagro.com

https://www.mitconindia.com

कंपनी चा मेल

mahoganivishwaagro@gmail.com