शेंगा फोडणी यंत्र विक्रीसाठी उपलब्ध Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product,Information




शेंगा फोडणी यंत्र विक्रीसाठी उपलब्ध

16-11-2022

...

शेंगा फोडणी यंत्र विक्रीसाठी उपलब्ध  

उत्तम प्रतीचे शेंगा फोडणी यंत्र विक्रीसाठी उपलब्ध  

कृषीकार्ट घेऊन आले आहे आधुनिक शेतीचे, आधुनिक तंत्रज्ञान ! शेंगा फोडणी यंत्र, आता शेंगा फोडणीचा खर्च वाचवणार !

शेंगा फोडणी यंत्राचे फायदे

  • महिलांना सहजरित्या वापरता येते. 
  • सर्व पार्ट लोखंडी असल्याने दुरूस्तीचा खर्च नाही.
  • ९०% शेंगदाणे बियाणासाठी  वापरता येतील इतक्या चांगल्याप्रकारे शेंगा फोडल्या जातात. 
  • एक व्यक्ती ताशी ४०किलो ते ५० किलो शेंगा या यंत्राद्रवारे फोडू शकतो . 
  • यंत्र वापरण्यास सोपे व सुरक्षित आहे.
  • महिलांना घरगुती जोडधंदा करण्यास फायदेशीर आहे.  

संपूर्ण महाराष्ट्रात डिलिव्हरी सुविधा उपलब्ध आहे

संपर्क 9096633907

मशीन कसे काम करते ते पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पहा