विराज सोलर एनर्जी Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product,Information




विराज सोलर एनर्जी

22-11-2022

...

विराज सोलर एनर्जी 

शक्ती सोलर वॉटर पंप सिस्टीम

खास शेतकरी बांधवांनसाठी घेऊन आले आहे

आता लाईट बील ला कायमची मुक्तता, सोलर वॉटर पंप चा अवलंब करुन शेत पंपा साठी आवश्यक असलेली  वीज सोलर पॕनेल्स बसवून स्वतःचा वीज निर्मिती प्रकल्प सुरु करा

  • सदर काम हे खाजगी तत्वावर आहे या कामाला कोणत्याही प्रकारचे शासकीय अनुदान नाही
  •  बॕटरीची गरज नसल्यामुळे पूर्णपणे मेंटेनन्स फ्री सिस्टीम .
  • घर बसल्या मोटर ऑटो द्वारे चालू बंद करू शकता 4G Network
  • तुमची जुनी 3 फेज मोटर वापरा आणि मिळवा 25,000 ते 30,000 डिस्काउंट
  • दिवसभर शेताला पाणी भरू शकता रात्री मोटर चालू करण्याची गरज नाही .
  • एकदाच गुंतवणूक करुन वीज बील मुक्त व्हा .

25 वर्ष warranty वॉरंटि.
 

  1. 3Hp    = 1,78,000
  2. 5Hp    = 2,80,000
  3. 7.5Hp = 3,88,000
  4. 10Hp = 5,35,000


अधिक माहितीसाठी संपर्क 
विराज सोलर एनर्जी अहमदनगर, 
9923685588 / 9834535620

solar pump for sell in ahmednagar, low maintenance