सेंद्रिय खते विकणे आहे. Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product,Information




सेंद्रिय खते विकणे आहे.

05-01-2023

...

सेंद्रिय खते विकणे आहे 

  • एग्रो हयुमीक एक्सट्रैफर

घटक :- 

हामीक + फलविफ + सी वीड अर्क आहेत सेंद्रीय अर्क 18.5%. मिश्रित आहे. 

कार्य / काम :- 

  1. हयुमीक अर्क मातीतील पोषक तत्वांना पीकाला उपलब्ध करून देते.
  2. मातीतील पोषक तत्व मुलांकडे आकर्षिले जातात
  3. फलवि क अँसिड पीकातील ऑक्सिजन घेण्याची क्षमता वाढविते साच बरोबर वनस्पतीतील हरीतद्रव्य पण वाढते
  4. सी बीड पीकाचे उत्पादन वाढविते. 
  5. हयुमीक पोषकतत्त्वांचं प्रमाण वाढविते

फायदे :-

  1.  बियाणे अंकुरीत होण्याचे प्रमाण वाढते. 
  2. मुळांचा विकास व वाढ होते.
  3. पीकाची प्रतिकारशक्ती वाढते.
  4. जमीनीची सुपीकता वाढविने
  5. पीकाला हानीकारक पदार्थ व शेतातील तण कमी करते
  6. पीकाला रोगांपासुन वाचविते


वापर :- 

  1. बियाणे प्रक्रियासाठी:- 5 मिली से 10 मिली. हयुमीक अर्क 1 किलो बियाणामध्ये पुरेशा पाण्यामध्ये मिसष्णु शकता.
  2. रोपाची लागवड करताना :- 2 ते 5 मिली हयुमीक अर्फ 1 लीटर पाण्यामध्ये मिसलळुण वापरू शकता.

 

  • किवा ऍग्रो इनवादम

घटक :- 

इनझाईम (विफर) (प्रथिने)

काम :- 

मातीतील पोषक तत्वाकडे उर्जा नसतानाही साध्याकडुन इनझाईम (प्रथिने) काम करून घेतात. इनझाईम एक प्रथिनं आहे की जे पीकात उर्जा नसतानाही ते पीकाची वाढ चांगल्या पद्धतीने करते.

फायदे:-

  1. पीकाचे उत्पादन वाढविते. 
  2. पीकाला रोगापासून व अन्य लागणारी किड या पासुन दुर ठेवते.
  3. पीकासाठी लागणारा खर्च कमी होतो.

वापर:- 

  1. 30 ते 35 मिली किया एयगे इनसाईम 15 लिटर पाण्यात मिसळुण वापर करू शकता.
  2. वरील मिश्रण तयार करीत असताना एक ग्लास भरुण पाणी घ्यावे. त्यात 30 ते 35 मिली ऍग्रो सानंतर याचा वापर करावा. ऍग्रो इनझाईम मिसचचे अंतर हे स्वामातील मिश्रण 15 लीटर पाण्यात मिसलाई

 

  • किवा ऍग्रो 80 प्लस

घटक :-

ॲक्टीव इनग्रडीयन्टस- 80%

(तेलकटपणा दूर करणारे तत्व) इनर्ट इनग्रेडीयल्ट्स - 20% (सहाय्यक घटक - पाण्यामध्ये प्रोडक्ट मिसळण्यासाठी मदत करतात झाडाच्या पानांवर प्रोडक्ट चिकटण्या साठी व पसरविण्यासाठी उपयुक्त)

फायदे :- 

  1. पिकाला पाणी देताना सुद्धा याचा वापर करू शकता. 
  2. स्प्रे पंपाच नोझल कोंडल जाते नाही. 
  3. बियांच अंकुरीत होण्याचं प्रमाण वाढवित 

वापर :-

  1. जर आपण किडनाशकाचा वापर करत असाल तर 5 मिली ऍग्रो 80 प्लस 15 लिटर किडनाशकाच्या द्रावणामध्ये मिसळुण वापर शकता
  2. जर आपण याचा तणनाशकामध्ये वापर करत असाल तर 20 मिली किवा एग्रो 80 प्लस 15 लिटर तणनाशकाच्या द्रावणामध्ये मिसकुन फवारू शकता

अधिक माहितीसाठी संपर्क : 7020130978

organic fertilizers for sell in ahmednagar, organic fertilizers for sell near me, KevaAgro80- sticker,wetter activator, KevaAgro humic, KevaAgro enzyme