सागर अँग्रो सेल्स मध्ये नोकरीची सुवर्णसंधी Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product, Information
सागर अँग्रो सेल्स मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

30-09-2022

...

सागर अँग्रो सेल्स मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

आपल्या सहकार्याने आम्ही उत्तरोत्तर प्रगती करीत अहोत व आपल्या ला नवनवीन कृषी औजारे ऊपलब्ध करून देण्यात यशस्वी झालो आहोत तसेच शेतकर्‍यासाठी आणखी काहीतरी  वेगळे देण्याचा प्रयत्न करत आहे यासाठी आपले सहकार्य असेच कायम लाभो !!

आज आपल्या कामाचा विस्तार खूप मोठा झाला आहे. यासाठी आम्हाला आमच्या कुशल कामगारांची खुप मदत झाली. तरीपण आम्हाला आणखी आपणा सर्वांना खुप चांगल्या प्रकारे सेवा पुरवण्या करीता चांगल्या कुशल मनुष्यबळाची  आवश्यकता आहे.
त्यासाठी सागर अँग्रो सेल्स ची नविन डिलरशीप देण्यात येणार आहे व खालील पदे भरण्यात येणार आहेत.

1) प्रत्येक तालुक्यासाठी डिलर व सेल्समन पाहिजेत

  • पगार +पेट्रोल +इन्सेंटिव्ह 
  • (स्वतःची गाडी असने आवश्यक)

2) सेल्स मॅनेजर 2 जागा
3) Computer आॅपरेटर 2 जागा
4) Accountant 1 जागा
5) मेकॅनिकल 2 जागा
6) Tele caller 2 जागा

अधिक माहिती साठी संपर्क 
शाखा नं.  

  1.  शेलगांव (वांगी) 
  2. करमाळा
  3. टेंभुर्णी
  4. पंढरपूर 
     

9850533630 / 9765665554

सागर अग्रो सेल्स
शेती औजारांचे ऊत्पादक व सर्व नामांकित कंपनीच्या ट्रॅक्टर औजारांचे व कडबाकुट्टी मशिन चे सोलापूर जिल्ह्याचे अधिकृत विक्रेते.