सत्व आरोग्यम् हायटेक जीवामृत संयंत्र Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product,Information
सत्व आरोग्यम् हायटेक जीवामृत संयंत्र

20-03-2022

...

हायटेक जीवामृत सिस्टीम (संयंत्र)

 

हायटेक बायो लिक्वीड फर्टीलायझर आणि बायोपेस्टीसाईड

आमची वैशिष्ट्ये 

 1. आता सेंद्रीय शेती करणे झाले अगदी सोपे
 2. आपल्यासाठी घेऊन आलो आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने विकसीत केलेले हायटेक जीवामृत सयंत्र
 3. 1200 मायक्रोन ( १.2 मि.मी ) जाडीसड १० वर्षाच्या वॉरंटीसहीत
 4. मोफत जोडणी व घरपोच डिलीवरी.
 5. हायटेक जीवामृत पुर्वीसारखे ढवळन्याची व गाळण्याची गरज नाही .
 6. हायटेक जीवामृत सयंत्र पासुन मिळणाऱ्या जीवामृताचा वापर करून सेंद्रीय शेतीची सुरुवात करा आणि रासायनिक खतांचा वापर टाळा .
 7. पुर्वीच्या पध्दतीनुसार बनविलेल्या जीवामृतापेक्षा हायटेक जीवामृत अधिक शक्तीशाली असल्यामुळे पहिल्या वर्षी उत्पादनात घट येत नाही आणि दुसऱ्या उत्पादनात भरपुर वाढ होते
 8. हायटेक जीवामृत लिक्वीड पाणी स्वरुपामध्ये असल्याने ड्रीप , स्प्रिंकलर , रेन पाईप , पाटपाणीद्वारे शेतीस देण्याकरीता अतिशय सोयीस्कर व उपयुक्त
 9. जमिनीचा ऑरगॅनिक कार्बन व जमिनीची सुपिकता जलद वाढण्यास मदत होते
 10. हायटेक जीवामृताचा सतत वापर केल्यामुळे जमीनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते . त्यामुळे पाण्याची बचत होते ..
 11. हायटेक जीवामृताचा सतत वापरकेल्यामुळे गांडुळांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढते
 12. हायटेक जीवामृताची फवारणी केल्यामुळे प्रकाश संश्लेषण ची क्रिया जलद होऊन पिकांचे पोषण चांगले होते . त्यासाठी बाजारातुन कुठलेही पोषक द्रव्य आणून फवारण्याची गरज नाही
 13. १०० % उत्पादनाची हमी
 14. संपुर्ण महाराष्ट्रभर तालुकानिहाय डिलरशीप देणे सुरू आहे

पुर्ण महाराष्ट्रभर डिलरशीप देणे सुरु आहे .

अधिक माहीतीसाठी संपर्क सत्व आरोग्यम् | सायगांव ता . येवला जि . नाशिक ( महाराष्ट्र ) 8208295771 , 7588097307 4

॥ देशी गाय वाचवाल तरच वाचेल शेती .. ।।

यंत्रांचा व्हिडीओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा

Call : 8208295771

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

Whats App : 8208295771

Fertilizer for sell in nashik, Characteristics, advantages