दुध काढणी यंत्र मिळेल. Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product,Information
दुध काढणी यंत्र मिळेल.

03-05-2022

...

दुध काढणी यंत्र मिळेल

उत्तम प्रतीचे दूध काढणी यंत्र योग्य दरात मिळतील.

  1. नॅनो दूध काढणी यंत्र (150lpm)
  2. सिंगल पावर दुध काढणी यंत्र(200lpm)
  3. डबल पावर बकेट दुध काढणी यंत्र (350 lpm)
  4. डबल पावर डबल बकेट दुध काढणी यंत्र (350 lpm

वैशिष्टये :

  1. सर्व मिल्किंग मशिन दुरूस्ती व स्पेअर पार्ट मिळतील.
  2. नजराणा कडबाकुट्टी विक्री व दुरूस्ती तसेच स्पेअर पार्ट मिळतील.
  3. मशिन घरपोच सेवा मिळेल.
  4. गायी व म्हशींसाठी रबर मॅट मिळतील.

अधिक माहितीसाठी संपर्क : 9881792588