गीर गाईचे ओरिजनल शुद्ध तूप Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product, Information




गीर गाईचे ओरिजनल शुद्ध तूप

06-09-2022

...

गीर गाईचे ओरिजनल शुद्ध तूप

फायदे :-

  • बुद्धी वर्धक
  • आपली रोग प्रतिकार क्षमता वाधवते.
  • शांत झोप व डोक्याचे त्रास कमी करते.
  • शरीरातील उष्णता कमी करते त्यामुळे उल्सर कमी होण्या मदत होते.
  • कॅन्सर ट्रीटमेंट मध्ये उपयुक्त
  • हृदयरोग टाळतात,मधुमेह, अर्धांगवायू, आंबटपणा इत्यादी साठी उपयुक्त्त
  • देशी तुप संधीवातातून बरे होण्यास मदत करते.
  • गुडघेदुखीच्या दुखण्यांसाठी चांगले
  • सतत सेवन केल्याने मूळव्याध बरे करते
  • मेंदूला बळकट करते
  • शुक्राणूंची संख्या वाढवते
  • रक्तातील लाल पेशी वाढवते जे हृदयाच्या समस्यांसाठी महत्वाचे आहे.
  • डोळ्याचे विकार कमी होतात.
  • लहान मुलांच्या वाढीसाठी आणि हाडांच्या मजबूतीसाठी तूप एक योग्य आहार आहे.
  • तुपाचे सेवन केल्यामुळे पचनशक्ती सुधारते.
  • तुपाचा तुमच्या मेंदूच्या आरोग्यावरदेखील चांगला फायदा होतो.
  • तुप कर्करोगाच्या रूग्णासाठी अतिशय फायदेशीर आहे. कारण तुपामध्ये कर्करोगाच्या पेशींची वाढ कमी करण्याचे गुणधर्म असतात.
  • तुप थंड गुणधर्माचे असल्यामुळे तुपाने हात आणि पायाच्या तळव्यांना मालिश केल्यामुळे हातापायांना होणारी जळजळ कमी होते.
  • असे अनेक फायदे आहेत
     

उत्पादक ते ग्राहक घरपोच सुविधा 

आमच्याशी संपर्क :- 9096024084 / 9623629594

व्हिडीओ पहा :-