new soil multipiler Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product, Information
new soil multipiler

21-06-2021

...

१३ वर्ष विश्वासाची 

आमच्याकडे सर्व पिकांसाठी उपयुक्त कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन वाढविण्यास मदत करणारे मल्टीप्लायर मिळेल

  • पहिल्याच वर्षा मध्ये दीड पट उत्पन वाढवायचे असेलतर आजच मल्टीप्लायर नक्की वापरण्यास सुरुवात करा
  • फळ बागेसाठी मल्टिप्लायर वरदान ठरले आहे नाशिक, सोलापूर, पुणे जिल्ह्यात खुप प्रमाणात शेतकरी याचा वापर करतात
  • भविष्यात आपली शेती सुपीक ठेवायची असेल तर आजपासून सेंद्रिय शेती करायला सुरुवात करुया.

मल्टीप्लायरचे फायदे

  1. माती कसदार बनविण्यास मदत करते
  2. जमिनीचा पोत सुधारण्यास मदत करते
  3. फळबाग तसेच सर्व पिकांसाठी वरदान
  4. भारतातील २१ राज्यात शेतकरी मोठ्या प्रमाणात वापरतात
  5. ८०% खर्च कमी करून ३ पट उत्पादन वाढविण्यास मदत करते

 संपूर्ण भारतात डिलीव्हरी सुविधा उपलब्ध

सर्व पिकासाठी चालणारे सेंद्रिय खताची डीलर शिप देणे आहे कमी पैशात स्वतः चा व्यवसाय सुरू करू शकता. पूर्ण भारतामधे हा प्रॉडक्ट पाठवू शकता 5 किलो, 10 किलो घेतले तर ट्रान्स्पोर्ट चार्ज लागणार नाही त्यामुळे व्यवसाय करणे खूप सोपे आहे

अधिक माहितीसाठी सपर्क :- अमोल पाटील 9766164898