सोलापुरी लाल व भगवा डाळिंबाची रोपे मिळतील Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product, Information
सोलापुरी लाल व भगवा डाळिंबाची रोपे मिळतील

12-01-2022

...

साधा भगवा व सोलापुरी लाल डाळिंबाची रोपे मिळतील

आमच्याकडे उत्तम प्रतीचे साधा भगवा व सोलापुरी लाल डाळिंबाची रोपे मिळतील

रोपांचे वैशिष्ट्ये :-

  • निरोगी व दर्जेदार
  • मातृवृक्षापासून बनवलेले 

डाळिंबाचे रोपे शेतकऱ्याच्या बांधावर मिळतील

संपर्क :- अमोल माळी  9370086206 / 9552021025