श्री बालाजी हनी विक्रीसाठी उपलब्ध Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product, Information
श्री बालाजी हनी विक्रीसाठी उपलब्ध

13-05-2022

...

श्री बालाजी हनी विक्रीसाठी उपलब्ध 

 

आमच्याकडे उत्तम प्रतीचे मधापासून बनवलेले  

मल्टिफ्लोरा मध 

 • अपचन, पेशी नियमन, मेदयुक्त यंत्रणा यांना चालना देतो. 
 • खुपसाऱ्या फुलांचा मकरंद वेचून मधमाश्यांनी बनविलेला हा मध म्हणजे जणू अमृतच.
 • हाडांची बळकटी वाढवतो.
 • रक्त शुध्दीकरणाचे काम बजावतो.
 • अतिशय चविष्ट, मनाला भावणारा मध. 

तुळशीचा मध

 • घश्याचे विकार दूर करतो
 • बॅक्टरीयाच्या वाढीस प्रतिबंध घालतो.
 • सर्दी / खोकला कमी करतो. 

जांभळाचा मध

 • मधुमेहासाठी उपयुक्त, रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवतो
 • अति तहान लागणे, लघवी यावर नियंत्रण ठेवतो

ओव्याचा मध 

 • असा मध ज्यामधून ओमेगा ६ फॅटी ऍसिडस् मिळतात.
 • पित्त, अपच यापासून आराम देतो
 • दातदुखी , सर्दी , ताप बरा करतो
 • जखमा कमी करतो
 • मधुमेही लोकांसाठी फायदेशीर 

हनी आवळा कॅन्डी

 • पचनास उपयुक्त 
 • रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे
 • शरीरास उर्जा देते.
 • सर्दी - पडसे पासून दूर ठेवते
 • व्हिटामीन सी चा भरपूर स्त्रोत असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढविते 
 • शरीरातील विषारी पदार्थ मलाद्वारे दूर करून शरीर तंदुरुस्त बनविते.

हनी चॉकलेटस् 

 • फ्रेश वाटते.
 • मुड छान बनविते.
 • थकवा दुर होतो

हनी प्रोटीन बार

 • एनर्जी वाढवते.
 • लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना उपयुक्त
 • चव सुरेख त्यामुळे मन प्रसन्न होते

मधाचे साबण 

 • उत्तम स्नानाचा अनुभव देतो.
 • फेअरनेस सोप, क्लिनसिंग सोप, स्मुदनिंग सोप, 
 • स्क्रब सोप, चारकोल सोप असे विविध साबण तुमची त्वचा खुलविण्यास मदत करतात 

 श्री बालाजी उद्योग समुह 7588199835 , 7498556053