सोलर इनसेक्ट ट्रॅप Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product,Information




सोलर इनसेक्ट ट्रॅप

04-05-2022

...

सोलर इनसेक्ट ट्रॅप

खास वैशिष्ट्ये

 

  1. सर्वात विश्वसनीय - महाराष्ट्रातील Insect Trap बनवणारी पहिली कंपनी
  2. सर्व प्रकारच्या त्रासदायक किटकांना विशिष्ट UV लाईटद्वारे आकर्षित करून किटकनाशकात ट्रॅप करतो
  3. संपूर्णपणे सोलरवर चालणारे गुणकारी आणि स्वस्त उपकरण
  4. किटकनाशक खरेदी आणि फवारणी
  5. नो मेन्टेनन्स उपकरण
  6. सर्व प्रकारच्या पिकांना आणि फळबागांना चालते
  7. सोलर पॅनेलची 20 वर्षाची आणि इतर पार्टसची

1 वर्षांची गॅरंटी

मेजर 

टेक्निकल माहिती खालील प्रमाणे

  • सोलर पॅनल 5 वॅट
  • UV LED 3 वॅट लाईट
  • 7 ते 8 तास चालते
  • उंची 7 फूट
  • सर्व दर्जेदार, ISO आणि संपूर्ण मेड इन इंडिया पार्ट्स

व्हिडीओ पहा

solar insect trap for sell in nashik, price, advantages