ह्यूमिक ऍसिड, निम ऑईल, Root7 व Bio7 हे सर्व औषधे विक्रीसाठी उपलब्ध Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product, Information
ह्यूमिक ऍसिड, निम ऑईल, Root7 व Bio7 हे सर्व औषधे विक्रीसाठी उपलब्ध

10-04-2022

...

ह्यूमिक ऍसिड, निम ऑईल, Root7 व Bio7 हे सर्व औषधे विक्रीसाठी उपलब्ध

 

ह्यूमिक ऍसिड ९८%

पिकांना वेल ग्रो ह्युमिक ऍसिड चे फायदे : 

 1. वेल ग्रो ह्युमिक ऍसिड मुळे मातीची पाणी साठवण्याची क्षमता वाढते. त्यामुळे दुष्काळ याचा प्रतिकार करण्यास मदत होते.
 2. वेल ग्रो ह्युमिक ऍसिड मुळे मातीचा रंग गडद होतो त्यामुळे सूर्याची ऊर्जा शोषणास मदत होते.
 3. आम्लयुक्त व क्षारयुक्त मातीचा सामू मध्ये तटस्थता आणण्याचे काम वेल ग्रो ह्युमिक करते
 4. वेल ग्रो ह्युमिक मुळे जमिन हलकी होउन त्यात हवा खेळती राहते व मुळांची वाढ चांगली होते.
 5. सर्वात महत्वाचे म्हणजे वेल ग्रो ह्युमिक मुळे पिकांच्या पांढ-या मुळींची वाढ जलद होते.हे पुर्णपणे सेंद्रिय असल्यामुळे याच्या अतिवापरामुळे कोणताही दुष्परिणाम होत नाही.

Root7 चे फायदे

 • Root7 हे एक सेंद्रिय द्रावण आहे.
 • Root7 च्या वापरामुळे जमिनीचा पोत सुधारतो
 • Root7 च्या मुळे मुळामधे
  पाणी शोषण प्रक्रिया जलद गतीने होते.
 • Root7 च्या वापरामुळे
  मुळा मध्ये पाणी साठवून ठेवण्याची क्षमता तयार होते.
 • Root7 मुळे जमिनीतील पोषक घटक शोषऊण घेण्याच्या प्रमनात जोमाने वाढ होते.
 • Root7 हे liquid स्वरूपात असल्यामुळे याचे काम जलद गतीने होते.
 • सर्व पिंकाकरिता उपयुक्त असे प्रोडक्ट आहे.

Bio7 चे फायदे…

 1. Bio7 हे एक जैविक उत्पादन आहे जे सर्व पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी वनस्पतींना सूक्ष्म आणि मॅक्रो पोषक घटकंची पूर्तता करते.
 2. Bio7 च्या वापरामुळे पिकांची वाढ जोमाने होते.
 3. बायो7 मुळे फुटवें ची संख्या जास्त प्रमाणात होते.
 4. बायो7 मुळे फुलांची सं ख्या जास्त प्रमाणात होते.
 5. बायो 7 मुळे पिकांनची रोगप्रतकारकशक्ती आधिक जोमाने वाढते.
 6. बायो7 मुळे फळांची चकाकी, साइज इ. मध्ये वाढ होण्यास मदत होते.
 7. बायो 7 हे ऊस, हळद , आले,कपासी, सोयाबीन, तूर, द्राक्षे, डाळिंब,मका , आंबा, पेरू , संत्री, मोसंबी, सर्व प्रकारच्या पालेभाज्या, नर्सरी मध्ये उपयोगी प्रॉडक्ट आहे.

निंबोळी पावडर

Good निंबोळी पावडरचे फायदे

 1. Good निंबोळी पावडर पिकांचे सूक्ष्मकृमींच्या, सुत्रकृमींच्या प्रादुर्भावापासून 100% संरक्षण करते.
 2. Good निंबोळी पावडर मर रोगाच्या प्रमाणामध्ये घट करते.
 3. Good निंबोळी पावडरच्या वापरामुळे जमिनीमधील मातीचे कण एकमेकांना चिटकत नाहीत यामुळे जमिनीमध्ये हवा खेळती राहते.

अधिक माहितीसाठी संपर्क : – 9827775577