Hand Push Seed Dril टोकण यंत्र मिळेल Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product, Information
Hand Push Seed Dril टोकण यंत्र मिळेल

20-09-2022

...

Hand Push Seed Dril टोकण यंत्र मिळेल

 

रेणुकाई इलेक्ट्रिकल अँड ॲग्रो

शेतकरी मित्रांनो आता पेरणी झाली सोपी..!

आता करा कमी वेळात…कमी बियाण्यात योग्य पध्दतीने पेरणी करून वाचवा आपला वेळ व बियाणे

यंत्राचे वैशिष्ट्ये

  • सर्व प्रकारचे बी बियाणे तुम्ही या पेरणी यंत्राने पेरू शकता जसे की मका, सोयाबीन, तूर, सरकी, हरभरा,डॉलर हरभरा, भुईमूग, ज्वारी, मुंग, उडीद, तीळ, मोहरी, कोथिंबीर, एरंडी, इत्यादी.
  • पाच इंचपासून ते पाऊने दोन फूटा पर्यंत लागवड करताना प्रत्येक फुलीवर (ठाणावर) १,२,३,५ तुम्हाला वाटलं तस बियाणे तुम्ही सोडू शकता.
  • दीड तासामध्ये एक मजूर एक एकराची पेरणी करतो व सर्व वाणांची लागवड करता येईल.

ऑनलाईन डिलिव्हरी करून मिळेल

संपर्क:-
विलास नाफडे 9763054909,
अनिकेत नाफडे 9767905163

मिळण्याचे एकमेव ठिकाण:- मलकापूर रोड दाताळा pin-443102 ता. मलकापूर,जि.बुलडाणा

यंत्र कसे काम करते ते पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पहा