सेंद्रिय खत (सिटी कंपोस्ट) Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product,Information
सेंद्रिय खत (सिटी कंपोस्ट)

02-12-2022

...

सेंद्रिय खत (सिटी  कंपोस्ट)

सोलापूर बायो एनर्जी कंपनी,तुळजापूर रोड-सोलापूर,

सेंद्रिय खतांचे तुटवडा बाबत आपण जाणताच, परंतु आमचे कडे चांगल्या प्रतीचे सेंद्रिय खत  50,100,150,200 टन अश्या  मागणीधारका साठी  ठोक विक्रीसाठी  ऊपलब्ध आहे,त्वरीत संपर्क साधावा..

फायदे :

कोरडवाहू किंवा नापीक जमीनीचा कस वाढण्यास मदत

अधिक पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता जेणेकरुन कमी पाण्याच्या उपलब्धतेत पण योग्य प्रकारे शेती करता येते. 

अधिक माहितीसाठी संपर्क : 7385682027 / 8097977137 / 7738057951

Organic fertilizer for sell in Solapur, organic fertilizer