गवत चारा बियाणे विकणे आहे Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product, Information
गवत चारा बियाणे विकणे आहे

24-05-2022

...

INFINITY ज्वारी चारा बियाणे मिळेल

आमच्याकडे उत्तम प्रतीचे १ वर्षात १० कापण्या येणारे ज्वारी चारा बियाणे मिळेल

  1. ३०० ग्राम पॉकेट वर २० टक्के सूट
  2. ५०० ग्राम पॉकेट वर २५ टक्के सूट

इन्फिनिटी हे मल्टी कटिंग सुदान ज्वारीचे गवत आहे

  • अतिशय रसाळ, गडद हिरवा आणि चांगला रुचकर चारा
  • भातशेती आणि मुसळधार पावसाच्या परिस्थितीसाठी चांगले
  • १ वर्षात १० कापण्या होतात
  • पहिली कापणी ५० ते ६० दिवसात,
  • नंतरच्या कापण्या २५ दिवसात येतात.
  • जनावरांच्या दुधात वाढ होते

अधिक माहितीसाठी संपर्क : 

9561072831 / 9503229219