परदेशातील हत्ती गवत, गिन्नी गवत, नेपियर च्या विविध जाती आता महाराष्ट्रामध्ये उपलब्ध Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product, Information
परदेशातील हत्ती गवत, गिन्नी गवत, नेपियर च्या विविध जाती आता महाराष्ट्रामध्ये उपलब्ध

06-04-2022

...

परदेशातील हत्ती गवत, गिन्नी गवत, नेपियर च्या विविध जाती आता महाराष्ट्रामध्ये उपलब्ध

आम्ही शेळी आणि डेअरी उत्पादकांना नवीन हिरवा चारा सादर करत आहोत.

चांगली सुरुवात आणि अधिक प्रभावी हिरवा चारा आणि अधिक गोड आणि पचनासाठी एकदम चांगला.

 • प्रोटीन पातळी 16 % ते 18 % पर्यंत.
 • दुधाचे प्रमाण वाढते (20% ते 40%)
 • प्रति एकर आणि वर्षामध्ये 150 ते 200 टन उत्पादन.

मूरघास किंवा सायलेजसाठी अत्यंत योग्य कारण सुपर नेपियरमध्ये WSC 18% (पाण्यात विरघळणारे कार्बोहायड्रेट) आहे.

खालील ८ जातीमध्ये नेपियर उपलब्ध

 1. इंडोनिशिया स्माल नेपियर
 2. ऑस्ट्रोलीया रेड नेपियर
 3. थायलंड 4G बुलेट सुपर नेपियर
 4. बांदलादेश हाफ रेड नेपियर
 5. DHN -6 – 86032 ऊसाचा क्रॉस
 6. मका क्रॉस नेपियर घास
 7. BHN 10 बाजरा क्रॉस
 8. BHN 11 बाजरा क्रॉस
 • मेथी घास
 • दशरथ घास
 • बरसीम

22 प्रकारचे घास बियाणे उपलब्ध आहे.

संपूर्ण महाराष्ट्र करिता पार्सल सुविधा उपलब्ध

प्रतेक्ष प्लॉट पाहण्यासाठी उपलब्ध.

अधिक माहितीसाठी संपर्क : स्वरांजली अग्रो & डेअरी फार्म नेवासा, अहमदनगर

अनंतराव धुमाळ (Bsc Agri) –  9730136214 / 8087388214