VNR व रेड डायमंड पेरूची रोपे मिळतील Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product,Information
VNR व रेड डायमंड पेरूची रोपे मिळतील

26-05-2020

...

VNR व रेड डायमंड पेरूची रोपे योग्य दरात मिळतील

स्वतःच्या बागेतील खात्रीशीर मातृवृक्षापासून बनवलेली मलेशियन रेड व VNR पेरूची रोपे योग्य दरात मिळतील 

जास्तीत जास्त उत्पन्नाची क्षमता.

खात्रीशीर मातृवृक्षापासून तयार केलेली रोपे उपलबध.

दुसऱ्या वर्षांपासून उत्पादनास सुरवात.

स्वादिष्ट गोड फळे व 2 ते 3 बिया व पल्पचे प्रमाण जास्त.

आकर्षक फळे वजनाला साधारण 300 ते 400 ग्रॅम त्यामुळे बाजारात चांगली मागणी.

तोडणी नंतर फळांची टिकवण क्षमता चांगली.

शेतकऱ्यांच्या शेतात तयार केलेली खात्रीशीर रेड डायमंड पेरूची रोपे उपलबध.

मोठ्या आकाराची आकर्षक फळे.

संपर्क 9284653921 / 7588212631

नर्सरीला येण्याचा मार्ग