कल्टी वीडर टूल Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product,Information




कल्टी वीडर टूल

10-01-2023

...

कल्टी वीडर टूल

 खुरपनी यंत्र (Culti Weeder Tool), आता खुरपनीचा (निंदायचा) खर्च वाचवणार !

कल्टी वीडर टूल तण खुरपणी यंत्राचे फायदे :

  • वापरण्यास सुलभ.
  • सदर ब्लेड कार्बन स्टीलचे बनलेले आसून संपूर्ण टूल क्रोम कोटेड, गंज मुक्त, कठीण व मजबूत आहे.
  • वेळेची बचत . 
  • सर्व प्रकारच्या मातीमध्ये आणि पिकासाठी उपयुक्त
  • याचा उपयोग झाडांच्या  चारीबाजूचे , भाजीपाला बेडमधील तण काढण्यासाठी केला जातो.
  • Blade width:4 inch , Weight: 550 gm (Approx.)


वैशिष्ट्ये      

सदर टूल ला 5 वर्षांची वॉरंटी आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात डिलिव्हरी सुविधा उपलब्ध आहे                          

अधिक माहितीसाठी संपर्क:- 9096633907

आजचऑर्डरकरा- Whatsapp https://wa.me/+919096633907 

Video link:- https://www.youtube.com/shorts/GdZH5cMqMCk

Weed weeding machine for sell in pune