क्रोपझोन ऍग्रो Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product,Information
क्रोपझोन ऍग्रो

15-10-2022

...

क्रोपझोन ऍग्रो

महोगनी लागवडी साठी एकरी खर्च व मिळणाऱ्या सुविधा

खर्च :-34, 900 /- रुपये.

कंपनीतर्फे पुरविल्या जाणाऱ्या सेवा व सुविधा: महोगनी चे एकूण 444 रोपे पोहोच मिळतील.56 रोपे मर साठी दिले जातात.          

करार शेती  (contract farming ) करारपत्र (aggriment).  कंपनी कडून दर तीन महिन्याला  शेतीला भेट देऊन  खता बाबत, पीक संरक्षणासाठी उपायोजना व पाण्याचे नियोजनाबद्दल मार्गदर्शन (Agronomist Visit) कंपनी कडून प्रत्येक महोगनी लागवड केलेल्या शेतकऱ्याला प्लॉटसाठी सेंद्रिय खते चौथ्या वर्षी विनामूल्य दिले जातील.

कंपनी आणि शेतकरी यांच्या कराराला  तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर, चौथ्या वर्षीपासून प्रति एकर प्रति वर्ष 50 हजार रु ते 2 लाखा पर्यंत कार्बन क्रेडिट मिळवून देणारी एकमेव कंपनी                                                                                                       

कराराला पाच वर्षे पूर्ण  झाल्यानंतर प्रति वर्ष प्रति एकर कार्बन क्रेडिट मोबदला पिक कापणीपर्यंत दिला जाईल.

झाडे कापणी परवानगी, वाहतूक परवाना, कंपनीद्वारे घेतली जाईल.                           

कापणीनंतर प्रतवारी होऊन लाकडाची वाहतूक केली जाईल.                               

कंपनीचा मुख्य उद्देश    शेतामधील तयार लाकडाला बाजारपेठेतील उत्तम दर मिळवून देणे आहे. त्यामुळे कंपनी कडील प्रमाणित व्यापारी वर्गाकडून वर्तमान बाजार भावानुसार लाकूड खरेदी करून दिले जाईल.                          

याद्वारे कंपनी शेतकरी बंधूंना एकरक्कमी मोठ्या उत्पन्नाची शाश्वती देते.

कंपनीद्वारे मिळवून दिल्या जाणाऱ्या  उत्पन्नाचे भविष्यकालीन अंदाज पत्रक खालील प्रमाणे आहे

कराराला  तीन वर्ष पूर्ण झाल्यापासून 4 ते 12 वर्षापर्यंत, नऊ वर्षांमध्ये ऍडव्हान्स ची रक्कम एकरी एकूण साडेचार लाख रुपये होते.

प्रति वर्षी प्रति एकर पाच वर्षानंतर  प्रमाणे  रुपये कार्बन क्रेडिट मोबदला(12 वर्षांपर्यंत).

महोगनी फळापासून मिळणाऱ्या बियांचे उत्पन्न  किमान  5 लाख रुपये(12 वर्षांपर्यंत).    

12 वर्षांमध्ये एका झाडापासून किमान 20 ते 35  घनफूट लाकूड मिळेल.  सध्याचा बाजार भाव प्रति घन फूट  1100/-रुपये आहे.  500 झाडांसाठी सरासरी वीस घनफूट, याप्रमाणे प्रति झाड 22 हजार/- रुपये, याप्रमाणे, सरासरी एकरी एकूण उत्पन्न अंदाजे 1 कोटी 10 लाख रुपये होईल, यासह कंपनीमार्फत मिळणाऱ्या एकूण उत्पन्नावर  कंपनी द्वारे मार्गदर्शन फी  10% रक्कम आकारली जाईल.

क्रोपझोन ऍग्रो फॉरेस्ट्री औरंगाबाद
संपर्क:- 8180850056,8177877756 / ज्ञानेश पाटील

CropZone Agro-Forest Farming – Contract Farming