बियाणे टोकन यंत्र (मॅन्युअल सिडर) मिळेल Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product,Information
बियाणे टोकन यंत्र (मॅन्युअल सिडर) मिळेल

08-10-2022

...

बियाणे टोकन यंत्र (मॅन्युअल सिडर) मिळेल

मॅन्युअल सिडर वैशिष्टे

 1. बियाणे पेटी क्षमता : ४ किलो
 2. दोन बियाणातील अंतर : ६ ते १२ इंच
 3. बियाणाची खोली : १ ते २.५ इंच
 4. बियाणे टोकण क्षमता : १ किंवार
 5. यंत्राचे वजन : १० किलो
 6. दिड तासामध्ये १ एकर लागवड शक्य

लागवडीयोग्य पिके : 

सोयाबीन, मका, भुईमूग, सूर्यफूल, कापूस, ज्वारी, मसुरे, उडीद, तुर, बाजर, मूग

घरपोच पार्सल सुविधा

टीप : यंत्राला मागील बाजूने रोलर असल्याने प्रत्येक बियाणे मातीआड केले जाते आणि उगवणक्षमता वाढते
यंत्र घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क : 9527008193

Bank Details

 • Sbi A.C. : 31335343867
 • IFSC : SBIN0020009
 • Name : Ishwar Sandu Wagh
 • Phone Pay No : 9527008193
 • Address : Branch Bhokardan Dist jalna 431114
 1. वेबसाईट :- krushimahiti.in
 2. ई-मेल :- email.agrigroop@gmail.com

Seed token machine for sell in jalna, advantages