गोडवा इंस्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी

गोडवा इंस्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी

दुध व्यवसायात नफा वाढविण्यासाठी आवश्यक असे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण

1) दिवस पहिला – दुध – प्रकार,प्रक्रिया,दुधाचे प्रमाणीकरण,दुध भेसळ तपासणी,ग्लासवेअर कॅलीब्रेशन, मशिनरी

2) दिवस दुसरा – ड़ेअरी प्राॅड़क्ट बनविणे (पनीर, खवा,पेढा,बासुंदी,बर्फी, तसेच दही कप,पाऊच )

3) दिवस तिसरा- दही,चक्का,श्रीखंड,आम्रखंड,लस्सी ,सुगंधी लस्सी व दुध,एर्नजी ड्रिंक
याबाबत उत्पादन तंत्रज्ञान,उतारा,(पनीरचा ,खवा,उतारा ) पॅकेजिंग ,टिकवण क्षमता , स्टोरेज , वितरण तसेच त्याचे केमीकल तपासणी, करुन गुणवत्तापुर्ण पदार्थ उत्पादन प्रशिक्षण.

संपर्क-गोडवा इंस्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजि.
दत्त पॅलेस,पुणे सातारा रोड,बालाजीनगर धनकवडी पुणे 411043
संपर्क : 9552576943

santsahitya.in

पत्ता:

दत्त पॅलेस,पुणे सातारा रोड,बालाजीनगर धनकवडी पुणे 411043, महाराष्ट्र, भारत.

Post Views: 148 views

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
कृपया आपला जिल्हा पाठवा व हा नंबर krushi kranti नावाने सेव्ह करा तरच तुम्हाला आपल्या कृषीक्रांतीचे मेसेज येतील
Powered by