Wealthy Life Organics

Wealthy Life Organics

Wealthy life SOIL King🌏

जमिनीत जिवाणूंची संख्या वाढवते,जमीन सुपीक बनवते,जमीन भुसभुशीत ठेवून मुळापर्यंत हरितद्रव्य पोहोचवते.

वितरक नेमणे आहे त्यासाठी खालील नंबर वर कॉल करा 

 • NPK- नत्र-स्फुरद-पालाश
 • Nano19🌾
  पिकाच्या जोमदार वाढीसाठी
 • Nano61🎋
  फुटवा जास्त येण्यासाठी
 • Nano46🐛
  पिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी
 • Nano32🍇
  फुलकळी जास्त येण्यासाठी,फळधारणा जास्त होण्यासाठी
 • Nano26🌰
  फळांची साईज वाढवण्यासाठी,फळांची क्वालिटी चांगली होण्यासाठी
 • Nano52🌹
  झाडांची वाढ थांबवून फुल आणि फळांची वाढ जोमदार पद्धतीने करण्यासाठी,फळांची साईज वाढवण्यासाठी
 • Growth Promoters( Tonic)
 • Miracle🍏
  पांढऱ्या मुलांची संख्या वाढवते,जास्त प्रमाणात फुलधारणा होते,फळ धारणा जास्त होते,उत्पादनात वाढ होते,कमी वेळेत जास्त उत्पादन मिळते
 • Flora🌺
  जास्त प्रमाणात कली येते,फुल मोहोर घालण्याचे प्रमाण कमी होते,जास्त फळ धारणा होते
 • Sumo🍋
  फळाची साईज वाढवते,चमक आणते, टिकाऊपणा वाढतो, चांगला कलर येतो

वरील सर्व प्रोडक्ट ऑरगॅनिक स्वरूपात बनवलेले आहेत.Biyocert आणि Ifoam द्वारा प्रमाणित आहेत.सर्व प्रॉडक्ट द्रव रूपात उपलब्ध

विक्रेत्यांशी संपर्क :- 8329071607

santsahitya.in

पत्ता:

चिंचवड पुणे, महाराष्ट्र, भारत.

Post Views: 431 views

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *