NIYO SPRAY PUMP

Niyo Spray Pump

नियो स्प्रे पंप 

नमस्कार शेतकरी बधुंनो 

⚙ फवारणी करताय,मग हे नक्की वाचा नियो गु्प आपल्यासाठी घेऊन येत आहे औषध फवारणी यंत्र या यंत्राची वैशिष्ट्य म्हणजे: 

⚙ या यंत्राला इंधनाची गरज नाही.(इकोफ्रेडंली) 

⚙ एकाच वेळी चार तासाने/ सर्यानां/ रागांना आपण फवारणी करता येते. 

⚙ 20-30 मिनिटात एक एकरावर फवारणी करता येते. 

⚙ मुले/महिला सहजतने फवारणी करू शकतात. 

⚙ फवारणी पंप पाठीवर घेण्याची गरज नाही हे विषेश 

⚙ दोन नोझल मधले अंतर आडवे 4-5 (टोटल 12-14 फुट) फुटापर्यंत कमी जास्त करता येते. 

⚙ उभी उंची 5-6 फुटापर्यंत वाढवता येते. 

⚙ प्रेशर भरपुर असल्याने फवारणी व्यवस्थित होते. 

⚙ या यंत्राला इतर कोणताही खर्च येत नाही. (नो मेन्टेनन्स) 

अधिक माहितीसाठी संपर्क करा. 

NIYO INNOVATIVE SOLUTIONS LLP Mobile No: Yogesh Gawande:7350899801, 7972447523. 

Address : Plot No 11, Gut No 48, Behind Endurance plant 1, Waluj MIDC, Aurangabad-431136

 
https://youtu.be/AKLzRmNwUiY
 

पत्ता:

औरंगाबाद , महाराष्ट्र, भारत.

Post Views: 1,032 views

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
कृषी क्रांती मध्ये आपले स्वागत आहे.

शेती विषयी माहिती व जाहिराती व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी तुमच्या जिल्हाचे नाव पाठवा व आमचा नंबर तुमच्याकडे कृषीक्रांती नावाने सेव करा.तुम्हाला मेसेज आधी पासून येत असतील तर इतर मित्रांना कळवा.

धन्यवाद
Powered by