“देशी तुपाचे फायदे”

देशी गाईच्या तूपाची माहिती
“देशी तुपाचे फायदे”

 

वजन वाढलं की आपण तूप आणि तुपाचे (ghee benefits)  इतर पदार्थ खाणं बंद करतो. पण तूप खाल्यामुळेच वजन वाढतं ही समझ चुकीची आहे. देशी तूप खाण्याचे अनेक फायदे होतात. देशी तूप खाल्याने मेंदू आणि शरीरालाही फायदा मिळतो. पण, प्रत्येक आजारात तूप खाण्याचा सल्ला प्रत्येकाला देण्यात येत नाही.

जाणून घ्या, तूप खाल्याने होणारे फायदे (ghee benefits in marathi)

 

 • तुपामध्ये व्हिटामिन ए, डी आणि कॅल्शियम, फॉरस्फोरस, मिनरल्स, पोटॅशियम यांसारखे अनेक पोषक तत्व असतात. देशी तूप खाल्यानं सांधेदुखी त्रास कमी होण्यास मदत होते.
 • रोज शुद्ध तूप खाल्ल्याने वात आणि पित्त याचा त्रास होत नाही.
 • शुद्ध तुप खाण्याने पचनक्रिया चांगली राहते.
 • तुपामुळे डोळ्यांवर पडणारा ताण कमी होण्यास मदत होते.
 • हृदयाच्या नलिकांमध्ये ब्लॉकेज असल्यास शुद्ध तूप लुब्रिकेंटचे काम करते
 • गॅसेसचा त्रास कमी करण्यासाठी तुप खुप फायदेशीर ठरतं.
 • उन्हाळ्यात पित्त वाढतं त्यासाठी तुपाचे सेवन केल्यास त्याचं प्रमाण कमी होतं.
 • डाळ शिजवताना तूप टाकल्याने गॅस होण्याचा त्रास कमी होतो.
 • शुद्ध तुपामुळे स्किन सॉफ्ट राहते. शुद्ध तुपाने चेहऱ्याचे मसाज करणे फायदेशीर असतं.
 • तुपामध्ये तेलापेक्षा अधिक पोषक तत्व असतात. बटर पेक्षा तुपाचं सेवन करणं अधिक चांगलं असतं. तुप घरी तयार करणं अधिक उत्तम आहे.
 • हृदयरोग टाळतात,मधुमेह, अर्धांगवायू, आंबटपणा इत्यादी साठी उपयुक्त्त
 •  तुप घी घेतल्यामुळे माता व बाळांची शारीरिक स्थिती चांगली राहते.
 • तुप संधीवातातून बरे होण्यास मदत करते.
 • गुडघेदुखीच्या दुखण्यांसाठी चांगले
 • सतत सेवन केल्याने मूळव्याध बरे करते
 • मेंदूला बळकट करते
 • शुक्राणूंची संख्या वाढवते
 • रक्तातील लाल पेशी वाढवते जे हृदयाच्या समस्यांसाठी महत्वाचे आहे.
 • डोळ्याचे विकार कमी होतात.
 • लहान मुलांच्या वाढीसाठी आणि हाडांच्या मजबूतीसाठी तूप एक योग्य आहार आहे.
 • तुपाचे सेवन केल्यामुळे पचनशक्ती सुधारते.
 • तुपाचा तुमच्या मेंदूच्या आरोग्यावर देखील चांगला फायदा होतो.
 • तुप कर्करोगाच्या रूग्णासाठी अतिशय फायदेशीर आहे. कारण तुपामध्ये कर्करोगाच्या पेशींची वाढ कमी करण्याचे गुणधर्म असतात.
 • तुप थंड गुणधर्माचे असल्यामुळे तुपाने हात आणि पायाच्या तळव्यांना मालिश केल्यामुळे हातापायांना होणारी जळजळ कमी होते.

हे पण वाचा 

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *