१० शेळ्या व १ बोकड या वर मिळणार ७५ % अनुदान
२३ फेब्रुवारी २०२१ पासून ७५ टक्के अनुदानावर १० शेळ्या व १ बोकड दुधाळ जनावरांचे अर्ज सुरू झाले आहे.
उस्मानाबादी व संगमनेरी जातीचे ६००० प्रति शेळी आणि ७००० बोकड आणि त्यांचा विमा या साठी हे अनुदान आहे.
२८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत या जिल्ह्यासाठी अनुसूचित जाती जमाती त्याचप्रमाणे जे काही आदिवासी बांधव आहेत अशा बांधवांसाठी असणाऱ्या विशेष घटकातील योजनेअंतर्गत ७५ टक्के अनुदानावर १० शेळ्या व १ बोकड दुधाळ जनावरांचे वाटप यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
वाचा :- PM किसान: योजनेअंतर्गत या दोन जिल्ह्यांनी पटकवला पहिला क्रमांक !
या प्रकल्पसाठी तुम्हाला जर ७१२३९ रुपये ची फाईल करायची असेल तर सरकार तुम्हाला ७५ टक्के अनुदान देईल.
शेतकऱ्यांना लागणारी कागदपत्रे आणि कोण कोणते जिल्हे सुरू झाले आहेत ते दिले आहेत तरी शेतकरी मित्रांनी आपल्या जिल्ह्यातील पशु वैदयकीय अधिकाऱ्यास संपर्क करावा.
शेतकरी मित्रांसाठी दुधाळ जनावरे अर्ज यांचा नमुना खाली दिलेला आहे तरी शेतकऱ्यांनी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तो अर्ज आणि नमुना पहा.१० शेळ्या व १ बोकड
- या लिंक जाऊन अर्ज डाउनलोड करा. download
संदर्भ :- ahd.maharashtra.gov.in/mr/dpc
आमच्या संत साहित्य या वेबसाईटला नक्की भेट द्या
2 thoughts on “१० शेळ्या व १ बोकड या वर मिळणार ७५ % अनुदान”
Wakadi,rahata,ahemadnagar
Ok very good
I am agree