या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

 

पुढील पाच ते सहा दिवस कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूरसह विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडणार आहे.

पुणे : राज्यातील बहुतांश भागात पावसाने जोर धरल्याने मध्यम ते जोरदार पाऊस पडत आहे. काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी बरसत आहेत. पुढील पाच ते सहा दिवस कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूरसह विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडणार आहे. उर्वरित भागांत पावसाचा शिडकावा व उघडीप राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.

हे पण वाचा:- सोयाबीन वरील रोग व उपाय

येथे होणार जोरदार पाऊस

 

शुक्रवार:-  संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, बुलडाणा, अमरावती, अकोला

शनिवार:- रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, वाशीम, यवतमाळ, बुलडाणा, चंद्रपूर

रविवार:- रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा

सोमवार:- संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, अमरावती, नागपूर

 

संदर्भ:- ऍग्रोवन

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *