Search
Generic filters

Havaman Andaj : राज्यात चार दिवस पावसाची शक्यता; मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हवामान खात्याचा इशारा 

Havaman Andaj : राज्यात चार दिवस पावसाची शक्यता; मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हवामान खात्याचा इशारा 

Havaman Andaj : राज्यात चार दिवस पावसाची शक्यता; मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हवामान खात्याचा इशारा 

कृषी क्रांती :- राज्यातील बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे

१२ नोव्हेंबर : सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड
१३ नोव्हेंबर : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, पुणे, परभणी, हिंगोली

हे पण वाचा:- सोयबीन सारखीच कापसाची परिस्तिथी, भाव वाढीच्या अपेक्षेनं साठवणूकीवरच भर

१४ नोव्हेंबर : ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, नाशिक, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली
१५ नोव्हेंबर : ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद, नाशिक

मिळवा शेती विषयक माहिती, हवामान अंदाज, तसेच शेतमालाच्या खरेदी-विक्रीची मोफत माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा

https://www.krushikranti.com/whatsapp-groups/

संदर्भ:- लोकमत

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *