Hawaman andaz today : या 11 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याचा अंदाज!

Hawaman andaz today

Hawaman andaz today : या 11 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याचा अंदाज!

 

राज्यातील जिल्ह्यात मुसळधार पाऊस (Heavy rain) पडणार विदर्भात मागील दीड महिन्यापासून पावसाने पाठ फिरवली आणि त्यामुळे शेतकरी (Farmers) चिंतातुर झाला आहे मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात पावसाने दडी मारल्याने शेतातील पिकाची नासाडी सुरू झाली आहे.

आगामी दिवसांमध्ये विदर्भातील 11 जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळणार आहे असा अंदाज हवामान खात्याने (weather department) दिला आहे.एकूण अकरा जिल्ह्यांना हवामान खात्याकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे हवामान खात्याचा पावसाचा अंदाज वर्तवला आहे संबंधित 11 जिल्ह्यात आज विजांच्या कडकडाटासह मध्य स्थिती कायम आहे आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता आहे.

 

आज संबंधित जिल्ह्यात अनेक ठिकाणे विजांचा गडगडाट होणार आहे त्यामुळे नागरिकांना आकाशात वीज चमकत असताना घराबाहेर न पडण्याचा सल्ला हवामान खात्याने दिला आहे मागील बऱ्याच दिवसापासून मराठवाड्याचा चांगल्या पावसाची आतुरता लागली आहे याठिकाणी अक्षरशः ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे संबंधित आठ जिल्ह्यामध्ये सायंकाळनंतर एक ते दोन ठिकाणी हलका पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा:- ढगफुटी ची माहिती मराठी , ढगफुटी ची कारणे जाणून घ्या संपूर्ण माहिती

या ११ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा 

नागपूर बुलढाणा वाशीम यवतमाळ अमरावती वर्धा चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली अकोला या जिल्ह्यांना अलर्ट केला आहे.

या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस 

औरंगाबाद जालना बीड परभणी लातूर उस्मानाबाद नांदेड हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार आहे

Source:- sikhosikhao

मिळवा शेती विषयक माहिती, हवामान अंदाज, तसेच शेतमालाच्या खरेदी-विक्रीची मोफत माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा

टीप:- फक्त तुमच्याच जिल्ह्यात जॉईन व्हा 

https://www.krushikranti.com/whatsapp-groups/

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *