पंजाब डख: उद्या पासून ३ दिवस राज्यातील तुरळक भागात जोरदार पाउस पडेल

heavy-rain-in-the-state-for-3-days-from-tomorrow

पंजाब डख: उद्या पासून ३ दिवस राज्यातील तुरळक भागात जोरदार पाउस पडेल

 

पंजाब डख- विश्रांती घेतलेल्या वरुणराजाची उद्या पासून विदर्भ पूर्वविदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा , व राज्यातील तुरळक भागात पावसाचे आगमण

हा पाउस सर्वदूर नाही?

राज्यातील उर्वरीत काही भागात हा पाउस पडणार नाही .माहीत असावे.

22,23,24 पूर्वविदर्भ, विदर्भ मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र , राज्यातील तुरळक भागात जोरदार पाउस पडेल. कोकण पट्टी मध्ये दररोज पाउस पडेल .

 

हे पण वाचा:- ‘शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता’ रिफाइंड तेल आणि मोहरीच्या तेलाचा भाव वाढला

 

माहितीस्तव –

हवामान कोरडे सांगीतले तर एखाद्या वेळेस स्थानिक वातावरण तयार होउन एखाद्या भागात पाउस पडतो माहीत असावे.

वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गावानुसार नाहीत माहीत असावे .
दिलेला तारखेत एक दिवस पुढे,मागे ,वाऱ्याच्या बदलानूसार पाउस होतो माहीत असावे .

शेवटी अंदाज आहे.वारे बदल झाला की ,दिशा,ठिकाण वेळ बदलतो.

पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो .गुगळी धामणगाव ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा)

 

  • मिळवा शेती विषयक माहिती, हवामान अंदाज, तसेच शेतमालाच्या खरेदी-विक्रीची माहिती मोफत मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा
  • टीप:- फक्त तुमच्याच जिल्ह्यात जॉईन व्हा 

https://www.krushikranti.com/whatsapp-groups/

 

आमच्या संत साहित्य या वेबसाईटला नक्की भेट द्या

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

1 thought on “पंजाब डख: उद्या पासून ३ दिवस राज्यातील तुरळक भागात जोरदार पाउस पडेल”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व