आज पासून पावसाचा जोर ओसरणार अनेक ठिकाणी सूर्यदर्शन – शेती कामाला वेग येणार

आज पासून पावसाचा जोर ओसरणार अनेक ठिकाणी सूर्यदर्शन – शेती कामाला वेग येणार

आज पासून पावसाचा जोर ओसरणार अनेक ठिकाणी सूर्यदर्शन – शेती कामाला वेग येणार

 

दि.  5, 6 व 7 या कालावधीत संपुर्ण महाराष्ट्राला पावसाने कमी जास्त प्रमाणात झोडपले असुन अनेक ठिकाणी पुर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

जळगाव सह कोकण मराठवाड्यात काही ठिकाणी ढग फुटी झाली असुन जनजीवन विस्कळीत झाले आहे.

काल दिनांक 8 सप्टेंबर रोजी अनेक ठिकाणी सूर्यदर्शन झाले आहे. काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळाले आहे तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्या आहेत.

आज पासून महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरणार असुन पाऊस कमी कमी होत दि. 10 प्टेंबर नंतर संपुर्ण महाराष्ट्रात सूर्यदर्शन होईल.

दि. 10 सप्टेंबर नंतर शेतकऱ्यांना शेत काम करण्यासाठी उघडीप मिळणार आहे.

नोट:- हा अंदाज असुन वाऱ्यात बदल झाल्यास हवामानाची परिस्थिती बदलु शकते.

मिळवा शेती विषयक माहिती, हवामान अंदाज, तसेच शेतमालाच्या खरेदी-विक्रीची मोफत माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा

टीप:- फक्त तुमच्याच जिल्ह्यात जॉईन व्हा 

https://www.krushikranti.com/whatsapp-groups/

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *