नानाजी देशमुख कृषी पोकरा: शेतकऱ्यांसाठी नवीन विहीर,शेततळे,कुकूटपालन,पाईपलाईन इ. Online अर्ज सुरू

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना

नानाजी देशमुख कृषी पोकरा: शेतकऱ्यांसाठी नवीन विहीर, शेततळे, कुकूटपालन, पाईपलाईन इ. Online अर्ज सुरू

 

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (Pokhara Yojana) Dbt.mahapocra.gov.in म्हणजेच पोखरा योजना वय शेतकऱ्यांसाठी ही योजना अतिशय महत्त्वाची आहे शेतकऱ्यांच्या जीवनात ही योजना नवसंजीवनी आणणार योजना आहे म्हणजेच पोकरा योजना होय आज आपण पाहणार आहोत की पोखरा (Pokhara Yojana)  योजनेत कोणकोणते बदल झाले आहेत.

 

आपण जर पाहिलं तर 4 मे 2020 रोजी  वित्त विभागाने जे परिपत्रक काढले होते ते हे या परिपत्रकामुळे कुठल्याही प्रकारच्या नवीन योजना सुरू केल्या जाणार नाहीत ज्या योजना आहेत त्यांना ते 30 टक्क्यांच्या आसपास निधी दिला जावा याकरिता त्यांनी याकरिता यामध्ये बंधन टाकले आहेत.याचा खूप मोठा परिणाम या पोखरा योजना वरती झालेला होता.

 

7 सप्टेंबर 2020 रोजी एक परिपत्रक काढण्यात आले होते. ज्याच्या मधून पोखरा च्या पोकराच्या काही तुरळक योजना पुनर संमती देण्याबाबत माहिती दिलेली होती आपण जर पाहिले तर घराचे अर्ज भरण्यास Online बंद होते.हेच पोकराचे  अर्ज आता भरण्यास Online सुरू झाले आहेत.15 जिल्ह्यातील 5 हजार 142 गावांमधील जे पाच हेक्टरच्या आतील शेतकरी आहेत त्यांना अशा शेतकऱ्यांना आता अर्ज भरण्यास Online सुरू केले आहे.

 

आपण पाहणार आहोत की कुठल्या बाबीसाठी हे अर्ज Online सुरू होणार आहेत.पंप संच आणि पाईपलाईन अर्ज घेण्यास Online सुरू होणार आहेत याच प्रमाणे आपण जर पाहिले तर नवीन विहीर, पुनर्भरण. पॉलिहाऊस. शेडनेट .शेडनेटमध्ये भाजीपाला. (Pokhara Yojana) फुल पिकाची लागवड. त्याच्यासाठी  लागणारे साहित्य, परसबागेतील कुक्कुटपालन, रेशीम उद्योग ,मधुमक्षिका पालन, गोड्या पाण्यातील मत्स्य पालन मच्छी पालनासाठी  ही योजना चांगली आहे मच्छी पालन साठी सुद्धा या योजनेचे Online अर्ज घेतले जाणार आहेत.

 

हे पण वाचा 

 

गांडूळ खत युनिट नाफेड कंपोस्ट युनिट, फळबाग लागवडीसाठी सुद्धा अर्ज ऑनलाइन घेण्यास सुरवात होणार आहे,वृक्ष लागवड किंवा इतर  शेततळ्यासाठी सुद्धा  (Pokhara Yojana)  ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहेत,ठिबक सिंचन तुषार सिंचन,ठिबक सिंचन तुषार सिंचन विहीर पुनर्भरण ,याच्यासाठी 75 टक्के अनुदान शेतकऱ्यांना दिले जाते

 

खालील लिंक वर भरा अर्ज 

https://dbt.mahapocra.gov.in/

 

संदर्भ:- www.sikhosikhao.in

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व