Search
Generic filters

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची; बातमी ट्रॅक्टरसाठी SBI आणलं स्वस्त दरातील कर्ज!

news-for-farmers-sbi-offer-tractor-loan

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची; बातमी ट्रॅक्टरसाठी SBI आणलं स्वस्त दरातील कर्ज!

भारतातील सर्वात मोठी भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाने शेतकऱ्यांसाठी एक ऑफर आणली आहे. या ऑफर मध्ये एसबीआय शेतकऱ्यांना कमी व्याजदरात ट्रक्टरसाठी कर्ज देत आहे. ही ऑफर नव्या ट्रॅक्टर लोन योजनेच्या अंतर्गत दिले जाणार आहे. या लेखात आम्ही आपल्याला कर्जाची वैशिष्ट्ये, पात्रता, आणि प्रोसेसिंग फी विषयी माहिती देत आहोत.  यासह कर्जासाठी कोणते कागदपत्र लागणार आहे, याचीही माहिती देत आहोत.

एसबीआयच्या ट्रॅक्टर लोनची काय आहेत वैशिष्ट्ये –

कर्जाची रक्कमेत ट्रॅक्टरची किंमत, उपकरणे, अवजारे, विमा आणि नोंदणीचा खर्चाचा समावेश असेल. कर्जाच्या रक्कमेवर कोणताही चार्ज नसणार आहे. आवश्यक असलेले कागदपत्र जमा केल्यानंतर मोजून एका आठवड्यात कर्ज मंजूर होते. यासह कर्जाची परतफेडसाठी महिना, तीन महिन्यांनी , वर्ष या पर्यायाची वापर करु शकतो. वेळे आपण कर्जफेड केली तर आपल्याला व्याजदरात 1 टक्क्याची सूट मिळणार आहे. कर्जासाठी तारण म्हणून रक्कमेच्या किंमतीपेक्षा कमी तारणावरही कर्ज मिळते. ट्रॅक्टर, उपकरणे, उपकरणे, विमा आणि नोंदणी खर्चाच्या रक्कम 15 टक्के मर्जिन करण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची

व्याज दर: 11.95% पी.ए. डब्ल्यू.ई.एफ 01.05.2016 असेल.

कर्ज फेडण्याचा कालावधी आहे ५ वर्ष आणि एक महिना असा असेल.

एसबीआय न्यू ट्रॅक्टर कर्ज योजना – पात्रता

अर्जदाराच्या नावे किमान 2 एकर जमीन असणे आवश्यक आहे.  एसबीआय नवीन ट्रॅक्टर कर्ज योजनाः प्रक्रिया शुल्क आणि फी

शुल्काचे वर्णन  
लागू शुल्क
पूर्व देय –  शून्य

प्रक्रिया शुल्क- 0.5%

भाग देय-  शून्य

डुप्लिकेट  – नाही देय प्रमाणपत्र – शून्य

मुद्रांक शुल्क – लागू आहे

उशीरा देय दंड

डिलिव्हरीच्या तारखेपासून एका महिन्याच्या आत वाहन नोंदणी न झाल्यास दंड

डीफॉल्ट कालावधीसाठी 2%अयशस्वी एसआय (प्रति एसआय)

रु. 253 / – अयशस्वी ईएमआय (प्रति ईएमआय)

अयशस्वी ईएमआय (प्रति ईएमआय)

562 रुपये

एसबीआय नवीन ट्रॅक्टर कर्ज योजनाः आवश्यक कागदपत्रे

 • पूर्व मंजुरी
 • योग्य रित्या भरलेला अर्ज
 • नवीनतम पासपोर्ट आकाराची छायाचित्रे
 • ओळख पुरावा: मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड
 • पत्ता पुरावा: मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, आधार कार्ड
 • जागेचा कागदोपत्री पुरावा
 • डिलरने ग्राहकांना दिलेला ट्रॅक्टर कोटेशन
 • पॅनेल वकीलांकडून शीर्षक शोध अहवालपूर्व वितरणकर्जाची कागदपत्रे
 • तारणासाठी जमिनीचे कागदपत्र
 • दिनांकित धनादेश
 • पोस्ट वितरण एसबीआयच्या बाजूने हायपोथेकेशन शुल्कासह आरसी बुकग्राहकाला डीलरद्वारे दिलेले मूळ चलन / बिल
 • सर्वसमावेशक विमा प्रत

Source: https://sbi.co.in/

Source: https://marathi.krishijagran.com/

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व