Farmer News: ‘या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात पडणार पीक विम्याचे पैसे’

पीक विमा २०२०

Farmer News: ‘या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात पडणार पीक विम्याचे पैसे’

 

Farmer News: राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळेशेतकर्‍यांचे पिकाचे नुकसान झाले आहे . अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांवर हे संकट ओढवले आहे .  2020  मधील पीक विमा  हा आणखी शेतकर्‍यांना मिळाला नाही . पीक विमा हा शेतकर्‍यांचा हक्काचा असून शेतकर्य्यंना पीक विमा (crop insurance)  मिळालेला नाही . पीक विमा कंपनीने नुकसान झालेल्या 72 तासांत ज्या शेतकर्‍यांनी क्लेम claim दावा केला असेल फक्त त्यांनाच पीक विमा देऊ असे म्हंटले होते.

 

परंतु 8 जानेवारी 2021 रोजी झालेल्या  बैठकीत विमा कंपनीने निर्णय देण्यास दोन दिवसांचा वेळ मागितला होता  . त्यानंतर कंपनीने 72 तासानंतर  किंवा असे शेतकरी ज्यांनी क्लेम केला त्यासर्व शेतकर्‍यांना पीक विमा  देऊ असे मान्य केले . परंतु तरीही बरेचशे शेतकरी दावा claim क्लेम करू शकले नाही त्यांनाही पीक विमा मिळावा अशी मागणी होत आहे . विमासाठी  नवीन धोरण हाती घेऊ असे सांगितले.

 

हे पण वाचा 

 

कृषि मंत्री दादा भुसे यांनी संगितले की पीक विमा बाबतीत नवीन धोरण हाती घेण्यात येणार आहे.  शेतकर्‍यांना अतिवृष्टीचा फटका बसलेल्या सर्व जिल्ह्यांना  पीक विमा देऊ असे संगितले. तर क्लेम claim केलेल्या शेतकर्‍यांना पीक विमा कधी मिळणार ? व सरसकट पीक विमा कधी मिळणार ? हे बघूया .

 

क्लेम केलेल्या शेतकर्‍यांना पीक विमा कधी मिळणार ?

 

ज्या शेतकर्‍यांनी 72 तासांच्या आत claim  क्लेम दावा केला आहे अश्या सोलापूर जिल्हयातील सर्व शेतकर्‍यांना पीक विमा हा फेब्रुवारी ची पहिल्या हप्त्यात मिळणार असे  जिल्हाधिकारींनी संगितले आहे.

 

उर्वरित शेतकर्‍यांना पीक विमा कधी मिळणार ?

 

राहिलेल्या शेतकर्‍यांना पीक विमा (crop insurance) हा मार्च / एप्रिल महिन्यामद्धे मिळण्याशी शक्यता आहे अशी माहिती  जिल्हाधिक्षक , कृषिअधिकारी  रविंद्र माने , सोलापूर यांनी दिली आहे. Farmer News Farmer News

 

संदर्भ:-  www.sikhosikhao.in

 


Farmer News in Marathi, farmers, शेतकरी बातमी, महाराष्ट्र, पीक विमा, पीक विमा लिस्ट २०२०, pik vima yadi  2020,pik vima online form 2020

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *