Search
Generic filters

Pm kisan yojana : 2000 रुपये खात्यात आले नाहीत, तर लगेच ‘इथं’ करा तक्रार

Pm kisan yojana : 2000 रुपये खात्यात आले नाहीत, तर लगेच ‘इथं’ करा तक्रार

Pm kisan yojana : 2000 रुपये खात्यात आले नाहीत, तर लगेच ‘इथं’ करा तक्रार!

 

krushi kranti : PM KISAN योजनेचा नववा हप्ता सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यात (Farmers Account) जमा झाला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल 19 हजार 500 कोटी रुपये थेट देशातील 9. 75 करोड  लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केले आहेत. अर्थात हे पैसे टप्प्या टप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. मात्र अद्यापही काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले नाहीत. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही तुम्ही याबाबत सरकारच्या हेल्पलाइनवर कॉल करून तक्रार करू शकता. कधी कधी सरकारकडून खात्यात पैसे हस्तांतरित केले जातात, परंतु ते शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचत नाहीत. याचे मुख्य कारण तुमचे आधार, खाते क्रमांक (Account Number) आणि बँक खाते क्रमांकामध्ये चूक असू शकते.

व्हिडीओ संपूर्ण पहा

पीएम किसान विषयी तक्रार कुठं कराल (Where to complain about PM Kisan)

सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या भागातील लेखापाल आणि कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा लागेल आणि त्यांना याबद्दल माहिती द्यावी लागेल. जर हे लोक तुमचे शब्द ऐकत नाहीत, तर तुम्ही त्याच्याशी संबंधित हेल्पलाईनवर देखील कॉल करू शकता

हे पण वाचा:- पीएम किसान योजनेचा 9 वा हप्ता आला, अशी पहा गावातील शेतकऱ्यांची यादी !

या ठिकाणी करा संपर्क (pm kisan helpline number)

जर आपण नोंदणी केली असेल आणि लाभार्थ्यांच्या यादीमध्ये आपले नाव दिसत नसेल तर आपण पीएम किसान वेबसाइटच्या हेल्पलाइन नंबरवर आपली तक्रार नोंदवू शकता.

  • पीएम किसान हेल्पलाईन क्रमांक 155261 आहे
  • पंतप्रधान किसान टोल फ्री क्रमांक- 1800115526
  • पीएम किसान लँडलाईन क्रमांक आहे – 011-23381092, 011 24300606
  • तुम्ही केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या या हेल्पलाईनवर फोन करून माहिती मिळवू शकता.
  •  सोमवार ते शुक्रवार, PM किसान हेल्प डेस्क (PM KISAN हेल्प डेस्क) pmkisan ict@gov.in वर संपर्क साधता येईल.
Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

6 thoughts on “Pm kisan yojana : 2000 रुपये खात्यात आले नाहीत, तर लगेच ‘इथं’ करा तक्रार”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *