PM Kisan; बँक खात्यात जमा झालेल्या शेतकर्यांची गावानुसार यादी

PM Kisan; बँक खात्यात जमा झालेल्या शेतकर्यांची गावानुसार यादी


केंद्र शासनाच्या  PM Kisan सन्मान योजने मधुन थेट ६०००/- रु बॅंक खात्यात जमा झालेल्या शेतकर्यांची गावानुसार अद्यावत यादी खालील लिंक मध्ये आहे


कसे पाहायचे

आपल्या  राज्याचे नाव सिलेक्ट करून जिल्हा व तालुका सिलेक्ट करावा, त्यानंतर आपले गाव सिलेक्ट केले की पूर्ण गावातील शेतकरी बांधवांची यादी आपणास खालील लिंकवर  पहायला मिळेल.

https://pmkisan.gov.in/Rpt_BeneficiaryStatus_pub.aspx

 

1)पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) रविवारी 1 लाख कोटी रुपयांच्या अ‍ॅग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड सुविधेची सुरुवात झाली आहे  यावेळी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेनुसार  (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Scheme) देशातल्या साडे आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2 हजार रुपये टाकण्यात आले . या योजनेतला हा सहावा हफ्ता आहे. यात रविवारी (9 ऑगस्ट ) शेतकऱ्यांना 17 हजार कोटींचं वाटप करण्यात आला. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल

2)या योजनेंतर्गत आत्तापर्यंत 10 कोटी 31 लाख 71 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 75,000 कोटी रुपये टाकण्यात आले आहेत. या योजनेची सुरुवात 1 डिसेंबर 2018 ला झाली होती. लॉकडाऊनच्या काळात योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात 20 हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा करण्यात आली  होती.

3)Agriculture Infrastructure Fund ला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या योजनेनुसार शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी देशात पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्याच बरोबर शेतकऱ्यांना कर्जाची सुविधा देण्यावरही भर देण्यात येणार आहे. 

ref:- Whtasapp

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

3 thoughts on “PM Kisan; बँक खात्यात जमा झालेल्या शेतकर्यांची गावानुसार यादी”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *