पोखरा योजनेची नवीन जिल्याची यादी आली या शेतकऱ्यांच्या खात्यात 2 एप्रिल 2021 पासून अनुदान जमा होण्यास सुरुवात

पोखरा योजनेची नवीन जिल्याची यादी आली या शेतकऱ्यांच्या खात्यात 2 एप्रिल 2021 पासून अनुदान जमा होण्यास सुरुवात

 

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोखरा योजना 15 जिल्ह्यांमधील 5142 गावांमध्ये राबवली जाणारी शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी असणारी योजना आपण पाहिले की काही दिवसांपूर्वी शासन निर्णय घेऊन या ठिकाणी 200 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी वितरित करण्यात आलेले आहे. आपण याच्या अगोदर पाहिलेलं आहे कि 2020-21 करता  467 कोटी रुपये यापूर्वी शासन निर्णय घेऊन वितरित करण्यात आले होते.

हे वाचा:- खेड्यातील जमिनीला मिळणार युनिक क्रमांक, जाणून घ्या फायदा ?

या योजनेअंतर्गत आपण जर पाहिलं तर लाभार्थ्यांचे अर्ज केल्यास लाभार्थ्यासाठी चे अनुदान द्यायचे या अनुदानाच्या रक्कमेसाठी कमी पडत असलेल्या निधीच्या  मागणीचा विचार करून 200 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती. पोखरा योजनेची नवीन  

 

ही अनुदानाची रक्कम शेतकर्याच्या बँक (Pokhara Yojana) खात्यात 2 एप्रिल 2021 पासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे आपले नाव पाहण्यासाठी खाली दिलेल्या (Pokhara Yojana)  लिंक वर क्लिक करून तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये अनुदान पडले आहे किंवा नाही हे तपासा

 

लिंक:-  https://mahapocra.gov.in/village-profile

संदर्भ :- shikhoshikhao.in

 

आमच्या संत साहित्य या वेबसाईटला नक्की भेट द्या

 

1 thought on “पोखरा योजनेची नवीन जिल्याची यादी आली या शेतकऱ्यांच्या खात्यात 2 एप्रिल 2021 पासून अनुदान जमा होण्यास सुरुवात”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व