Search
Generic filters

डाळिंब पिकाची विमा भरण्याची अंतिम तारीख 14 जानेवारी 2022

डाळिंब पिकाची विमा भरण्याची अंतिम तारीख 14 जानेवारी 2022

डाळिंब पिकाची विमा भरण्याची अंतिम तारीख 14 जानेवारी 2022

पुनरर्चित हवामान आधारित फळपीक विमा योजनेतील आंबिया बहारातील डाळिंब पिकाची विमा भरण्याची अंतिम तारीख 14 जानेवारी 2022 आहे

फळपीक विमा योजनेतील अहमदनगर जिल्ह्यासाठी आंबिया बहारातील डाळिंब फळपिकाचा विमा भरण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2022 ही आहे

डाळिंबासाठी शेतकरी हप्ता हा 6500 रुपये प्रति हेक्टर आहे.

गारपीट ह्या हवामान धोक्यासाठी जास्तीचे 2167 रुपये प्रति हेक्टर भरणे आवश्यक आहे

डाळिंबासाठी अवेळी पाऊस, जास्त तापमान, जास्त पाऊस व गारपीट हे हवामान धोके आहेत.

डाळिंबासाठीची 14 जानेवारी 2022 ही विमा भरण्याची अंतिम तारीख जवळ येत असल्याने शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपल्या जवळच्या CSC केंद्रात किंवा बँकेत आपला विमा भरून घ्यावा व नैसर्गिक आपतींपासून आपल्या डाळिंबाला विमा कवच द्यावे

विमा भरताना काही अडचण असल्यास खालील क्रमांकावर संपर्क करा
7208033318

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *