punjab dakh havaman andaj : या वर्षी दिवाळी मध्ये पडणार पाउस- पंजाब डख!

punjab dakh havaman andaj : या वर्षी दिवाळी मध्ये पडणार पाउस- पंजाब डख!

Punjab dakh havaman andaj : या वर्षी दिवाळी मध्ये पडणार पाउस- पंजाब डख!

 

येत्या दिवाळीत राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान अभ्यासक पंजाब डख (punjab dakh) यांनी दिली आहे.

2,3,4,नोव्हेंबरला दिवाळी  मध्ये राज्यात पाउस येणार आहे .

2 नोव्हेंबरच्या आधी सर्व शेतकर्‍यांनी सोयाबिन, मका, कापूस तयार करून घ्यावी.

द्राक्ष शेतकरी यांनी सर्तक रहावे- दि. 2,3,4 नोहेंबरला पाउस आहे . आपल्या बागेची काळजी घ्यावी.

(माहितीस्तव)-

श्रीलंके पासून 250 किमी अंतरावर एक चक्रीवादळ तयार होत आहे . त्याचे वादळात रूपांतर होउन सहा राज्यात पडणार पाउस! तो पाउस महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगणा ,कर्नाटक ,केरळ, तामीळनाडू,या राज्यात 2,3,4 नोव्हेंबर दिवाळी मध्ये पाउस पडणार आहे . शेतकर्यांनी आपल्या सोयाबिन, मका, कांदा रोप, कापूस,द्राक्ष, पिकांची काळजी घ्यावी .

या पावसाचा जोर सातारा सांगली सोलापूर व कोकणपट्टीत जास्त राहणार असुन येथील बागायतदार शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची व फळबागांची काळजी घ्यावी.

हे पण वाचा:- शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे मिळणार दोन हप्ते !

अचानक वातावरणात बदल झाला तर मेसेज दिला जाईल .

शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की, वेळ ,ठिकाण ,बदलते माहीत असावे.

मिळवा शेती विषयक माहिती, हवामान अंदाज, तसेच शेतमालाच्या खरेदी-विक्रीची मोफत माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा

टीप:- फक्त तुमच्याच जिल्ह्यात जॉईन व्हा 

https://www.krushikranti.com/whatsapp-groups/

नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)
दि.25/10/2021

 

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *