Punjab dakh havaman andaj : 19 ऑक्टोबर पर्यंतचा हवामान अंदाज!

Punjab dakh havaman andaj : 19 ऑक्टोबर पर्यंतचा हवामान अंदाज!

Punjab dakh havaman andaj : 19 ऑक्टोबर पर्यंतचा हवामान अंदाज!

16 ऑक्टोबर पर्यंत राज्यातील हवामान कोरडे राहणार असून शेतकऱ्यांनी हाताला आलेले सोयाबीन काढुन घ्यावे.

सोयाबीन कापूस वेचणी करून घ्यावी

माहितीस्तव:-

शेतकऱ्यांनी आपले आलेले सोयाबीन १६ तारखे पर्यंत काढून घ्यावे

१७,१८,१९ ऑक्टोबर ला तुरळक पाऊस पडेल व द्राक्ष बागायतदार यांनी धुई धुके दररोज राहील यांची काळजी घ्यावी.

आता वरुण राजाची १७,१८,१९ ऑक्टोबर ला बॅटींग सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, उस्मानाबाद,लातूर व कोकण पट्टी पुणे मुंबई नाशिक या भागाला झोडपून काढणार आहे.

तसेच, हवामान बदल झाल्यास काही काळाचा पाऊस पडू शकतो त्यामुळे काढलेले पीक झाकून ठेवण्याचे आवाहन यावेळी पंजाब डख यांनी केले आहे.

17 ऑक्टोबर नंतर बंगालच्या खाडी मध्ये एक लो प्रेशर तयार होत असून त्याचे चक्रीवादळात रूपांतर होणार असून ते सरळ महाराष्ट्राला धडकण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा:- गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत बदल, वाचा सविस्तर!

यामुळे राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणून सर्व शेतकऱ्यांनी 17 तारखेच्या आत आपले पीक काढून घ्यावे.

तसेच बागायतदार शेतकरी मित्रांनी आपल्या द्राक्ष बागांची काळजी घ्यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.

वाऱ्यात बदल झाल्यास वातावरणात बदल होतो नवीन काही माहिती असल्यास आपल्याला सांगण्यात येईल.

मिळवा शेती विषयक माहिती, हवामान अंदाज, तसेच शेतमालाच्या खरेदी-विक्रीची मोफत माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा

टीप:- फक्त तुमच्याच जिल्ह्यात जॉईन व्हा 

https://www.krushikranti.com/whatsapp-groups/

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *