पंजाब डख : 8 ते 17 ऑक्टोबर पर्यंतचा हवामान अंदाज!

पंजाब डख : 8 ते 17 ऑक्टोबर पर्यंतचा हवामान अंदाज!

पंजाब डख : 8 ते 17 ऑक्टोबर पर्यंतचा हवामान अंदाज!

काल दि. 7 ऑक्टोबर ला पंजाब डख पाटील (panjab dakh patil) यांनी हवामाचा नविन अंदाज सांगितला असुन संपुर्ण माहिती शेवटपर्यंत वाचा.

राज्यात आज पासून दि. 8, 9, व 10 ऑक्टोबर ला विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार असुन काही जिल्ह्यात मुसळधार तर काही जिल्ह्यात अल्प स्वरूपाचा पाऊस पडणार आहे.

या नंतर दि 11 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर पर्यंत राज्यातील हवामान कोरडे राहणार असून शेतकऱ्यांनी हाताला आलेले सोयाबीन काढुन घ्यावे.

तसेच, हवामान बदल झाल्यास काही काळाचा पाऊस पडू शकतो त्यामुळे काढलेले पीक झाकून ठेवण्याचे आवाहन यावेळी पंजाब डख यांनी केले आहे.

17 ऑक्टोबर नंतर बंगालच्या खाडी मध्ये एक लो प्रेशर तयार होत असून त्याचे चक्रीवादळात रूपांतर होणार असून ते सरळ महाराष्ट्राला धडकण्याची शक्यता आहे.

यामुळे राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणून सर्व शेतकऱ्यांनी 17 तारखेच्या आत आपले पीक काढून घ्यावे.

तसेच बागायतदार शेतकरी मित्रांनी आपल्या द्राक्ष बागांची काळजी घ्यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.

वाऱ्यात बदल झाल्यास वातावरणात बदल होतो नवीन काही माहिती असल्यास आपल्याला सांगण्यात येईल.

संबंधित माहिती वाचा:

शेतकऱ्यांना दिलासा, राज्य सरकारची 122 कोटींची मदत!

मागेल त्या शेतकऱ्याला ठिबक सिंचन, कृषी मंत्री दादाजी भुसे यांची घोषणा!

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *