पंजाब डख हवामान अंदाज : या जिल्ह्यात पुढील ६ दिवस मुसळधार पाऊस

पंजाब डख हवामान अंदाज : या जिल्ह्यात पुढील सहा दिवस मुसळधार पाऊस

पंजाब डख हवामान अंदाज : या जिल्ह्यात पुढील ६ दिवस मुसळधार पाऊस

 

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे. या पावसानं तर राज्यभरात रौद्र रुप धारण केलेलं पहायला मिळत होत. अशातच काही दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली होती.

आता ऐन दिवाळी पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यात पुढील 6 दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज आज हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी दिला आहे

हे पण वाचा:- रब्बी हंगामातील पिक विमा भरण्यासाठीच्या महत्त्वाच्या तारखा!

3  ते 8 नोव्हेंबर या जिल्ह्यांमध्ये पडणार पाऊस यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, जालना,औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, अहमदनगर, सातारा, सांगली, पुणे, कोकण पट्टी, मुंबई, नाशिक, जळगाव या जिल्ह्यांमध्ये हा पाऊस पडणार आहे

पूर्व विदर्भ व पश्चिम विदर्भ पावसाचे प्रमाण कमी असणार आहे

मान्सून ब्रेक झाल्यानं परतीचा पाऊस महिनाभर लांबणीवर गेला होता. त्यामुळे वातावरणात खूप बदल झालेले पहायला मिळाले. या बदलांमुळे अनेकांचं नुकसान झाल्याचं चित्र आहे.

मिळवा शेती विषयक माहिती, हवामान अंदाज, तसेच शेतमालाच्या खरेदी-विक्रीची मोफत माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा

टीप:- फक्त तुमच्याच जिल्ह्यात जॉईन व्हा 

https://www.krushikranti.com/whatsapp-groups/

 

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व